मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८५ वा| आरंभ अध्याय ८५ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ५९ अध्याय ८५ वा - आरंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर N/Aश्रीगणेशाय नमः । अगाधैश्वर्यप्रकाशका । नमो गोविन्दा निष्कलंका । लाहतां तुझिया पदजलपंका । निरसे शंका द्वैताची ॥१॥अध्याय चौर्यायशी पर्यंत । वाखाणिले इत्थंभूत । पंचायशाव्यामाजि अर्थ । तो संकेत अवधारा ॥२॥मुनीश्वराचे आज्ञेवरून । सादर वसुदेवें आपण । संपादूनि यज्ञविधान । स्वसुत भगवान ओळखिले ॥३॥पंचायशाव्यामाजि कथा । प्रार्थूनि वसुदेवें उभयसुतां । ज्ञानोपदेश जाला पुसता । तिहीं तत्वता प्रबोधिला ॥४॥देवकीवसुदेवांप्रति जाण । वास्तवबोधें प्रबोधून । दिधले मृत पुत्र आणून । अध्याय इतुकेन समग्र हा ॥५॥ N/A References : N/A Last Updated : June 12, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP