मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|त्रयोदश अभंगमाला|बोधपर अभंग| अभंग ८ बोधपर अभंग अभंग १ अभंग २ अभंग ३ अभंग ४ अभंग ५ अभंग ६ अभंग ७ अभंग ८ अभंग ८ श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला. Tags : abhangअभंगमराठी अभंग ८ Translation - भाषांतर नित्य गात रहावे हरी गुण गान ॥त्यांत सदा लुब्ध होय माझे मन ॥धृ॥सहस्र मुखी शेष गुण वर्णीता श्रमले ॥नारद गंधर्वादी अखंड नाम गात राहिले ॥१॥थोर या संतांनीं तुझे नामे अभंग रचिले ॥तेची गात सकल जग त्यांत रमले ॥२॥अज्ञमती दासीने कवन तुझे रचील ॥प्रेमानंदे नित्य गाता मन रंगले ॥३॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP