मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|त्रयोदश अभंगमाला|बोधपर अभंग| अभंग ४ बोधपर अभंग अभंग १ अभंग २ अभंग ३ अभंग ४ अभंग ५ अभंग ६ अभंग ७ अभंग ८ अभंग ४ श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला. Tags : abhangअभंगमराठी अभंग ४ Translation - भाषांतर राग - तीलक कामोदचाल : सुरवात साधारण ‘ चित्त रमले हरी पदी ’पाहिला पाहिला मी विठूराज ॥कर ठेऊनी कटी उभा भक्तकाज ॥धृ॥जेव्हा संकटे येतील हरीभक्ता ॥समयी ये धाऊनी भक्त रक्षिता ॥१॥ऐसा दयाळू हरीभक्त दाता ॥त्याचे पदयुगल न सोडी कदा ॥२॥नित्य घेई जे हरीनाम गोड ॥भक्त संकल्प येऊ न दे आड ॥३॥ऐसा श्रीहरीअसता पाठीराखा ॥दासीने जोडिला श्रीकृष्ण सखा ॥४॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP