मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|अप्रकाशित कविता| जगन्मंगले काव्यदेवते जडात... अप्रकाशित कविता महाराष्ट्र जय महाराष्ट्र ... हे तासाचे तास निघुनिया जा... घडयाळांतला चिमणा काटा टिक... चंद्रकलेच्या भंवती मेघमाल... जगन्मंगले काव्यदेवते जडात... चराचरामधि बसुन हालवीं अखि... विश्वर्दर्शनीं जीव उचमलें... गगनीं तारा उदय पावल्या, स... होता दुर्बल एक् जीव अगदीं... हिरवाळ गडे हिरवी, आकाश डौ... ऊन पाऊस ऊन बाई ऊन पाऊस ऊन... गेलें सुंदर इंद्रचाप विरु... मम विशीर्ण गीता ! पाठवुं ... ग्रंथारंभीं नमन देवते श्र... काव्यदेवतेस - जगन्मंगले काव्यदेवते जडात... बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो. Tags : balkavikavitakavyapoemकविताकाव्यबालकवीमराठी काव्यदेवतेस Translation - भाषांतर जगन्मंगले काव्यदेवते जडातीत मूर्तें !सदानंदरूपिणी स्वामिनी उदो उदो तंतें !गीतदेवता तूंच तूंच गे शब्ददेवताहीज्ञान - चित्कला तूंच, ईशही तुजवाचुन नाहीं.अनंतछाया दाखवुनीया निद्रित भूगोलाअन आद्यनंतें निजभूति दिव्य त्यालापुरोवर्तिनी दिव्य दीपिके तुजाचमागून.दिङमूढा मानवता येई पार तमांतूनभूतकालच्या कवीधरांच्या हृदयीं अवतरुनीप्रज्वलिली चैतन्य - ज्योति या मानवभुवनीं.विविधरूपिणी जगन्मोहिनी सुंदरता येईविश्वकोष नवनव्या प्रीतिचे रुचिर गंध देई.भुलून त्याला परममंगला कमला त्यावरतीअवतरली श्रीदेविच, कविता आज तिला म्हणती. N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP