मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|अप्रकाशित कविता| चंद्रकलेच्या भंवती मेघमाल... अप्रकाशित कविता महाराष्ट्र जय महाराष्ट्र ... हे तासाचे तास निघुनिया जा... घडयाळांतला चिमणा काटा टिक... चंद्रकलेच्या भंवती मेघमाल... जगन्मंगले काव्यदेवते जडात... चराचरामधि बसुन हालवीं अखि... विश्वर्दर्शनीं जीव उचमलें... गगनीं तारा उदय पावल्या, स... होता दुर्बल एक् जीव अगदीं... हिरवाळ गडे हिरवी, आकाश डौ... ऊन पाऊस ऊन बाई ऊन पाऊस ऊन... गेलें सुंदर इंद्रचाप विरु... मम विशीर्ण गीता ! पाठवुं ... ग्रंथारंभीं नमन देवते श्र... चंद्रकलेच्या भंवती अवती - चंद्रकलेच्या भंवती मेघमाल... बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो. Tags : balkavikavitakavyapoemकविताकाव्यबालकवीमराठी चंद्रकलेच्या भंवती अवती Translation - भाषांतर चंद्रकलेच्या भंवती मेघमालिका रांगत होती;विमल तारका चमचम करिती. शांति दाटली निस्तुल भंवतीं;सुंदरतेची भगिनी रजनी< प्रेममंदिरीं बसुनी गगनींसूत्र जगाचें घेऊनि हातीं, मंजु गायनें गुंफित होती;चिरविश्रांती निर्भर शांती, दों बाजूला पालविताती;आंत झोंपलें गोजिरवाणें, रात्रिदेविचें गायन तान्हें. N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP