मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग तिसरा| प्रसंगसमाप्ति प्रसंग तिसरा जीव निद्रा प्रश्र्निक प्रश्र्नांची आवश्यकता शक्तीचें रूपवर्णन शक्तींचा पृथक बोध पूर्वजन्म-पृच्छा स्वकुलवृत्त सिंधुसरिता दृष्टांत ग्रंथश्रवणफल कृपा व अविद्या महाशक्ती अनुसंधान आत्मा प्रसंगसमाप्ति प्रसंग तिसरा - प्रसंगसमाप्ति श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत प्रसंगसमाप्ति Translation - भाषांतर तिसरेंपणें । अद्वैतें उठविलें द्वैताचें ठाणें तोरण बांधिलें सद्गुरुवचनें । शेख महंमद म्हणे ॥१०९॥आतां पुढें प्रसंग तो चौथा । मजकून कथनी गा सद्गुरुनाथा । तेणें होईन आत्मज्ञान वर्षता । शेख महंमद वक्तेपणें ॥११०॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP