सात वारांचीं पदें - सोमवार

श्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.


रामासी शरण जावें । हित आपुलें करावें ॥
निजतत्वीं सार घ्यावें । रामा येई येई हो ॥१॥
सखा जाहला रघुनंदन । विघ्न होईल निर्विघ्न ॥
चित्त होय चैतन्य - । घन हो ॥२॥
आनंदी आनंदू । भजतां परमानंदू ॥
म होय स्वानंद - कंदू ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP