मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|स्तवन|गणेशस्तवनें| धरोनिया फरश करीं । भक्तजन... गणेशस्तवनें ॐ नमो श्री आद्या । वेदप्र... श्रीगणाधिपतयें नम: । श्री... ॐ नमो अनादि आद्या । वेद व... लंबोदरा तुझा शोभे शुंडादं... पाहतां त्रिभुवनीं हो दुजा... मन माझें वेधलें गणराजीं ।... धरोनिया फरश करीं । भक्तजन... विद्यानिधान गणराज विराजता... ॐ नमो गणेशपायांसी । जया न... नमो परमं ब्रह्मणस्पति । प... सद्गुरू गणेशा अचला । सद्... संत तुकाराम रचित - धरोनिया फरश करीं । भक्तजन... पूजा करण्याआधी मन प्रसन्न करण्यासाठी त्या त्या देवीदेवताचे स्तवन करावे. Tags : poojastavanपूजास्तवन संत तुकाराम Translation - भाषांतर धरोनिया फरश करीं । भक्तजनांचीं विघ्नें वारी ॥१॥ऐसा गजानन महाराजा । त्याचे चरणीं लाहो माझा ॥२॥शेंदुर शमी बहु प्रिय त्याला । तुरा दुर्वांचा शोभला ॥३॥उंदीर असे जयाचें वाहन । माथां जडित मुगुट पूर्ण ॥४॥नाग यज्ञोपवित रुळे । शुभ्र वस्त्रें शोभित साजिरें ॥५॥भावमोदक हाराभरी । तुका भावें पूजा करी ॥६॥ N/A References : N/A Last Updated : July 22, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP