मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री देवी विजय|सप्तम स्कंध| अध्याय नववा सप्तम स्कंध अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा सप्तम स्कंध - अध्याय नववा श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय. Tags : devi vijaypothipuranदेवी विजयपुराणपोथीमराठी अध्याय नववा Translation - भाषांतर श्रीगणेशायनमः । नृपपुसेव्यासाप्रती । शताक्षीनामदेवीप्रती । कायकारणेनिश्चिति । पडलेसांगऋषेश्वरा ॥१॥व्याससांगेकथासुरस । शताक्षीचरित्रंविशेष । ऐकतांहोयपापनाश । धनधान्यसमृद्धी ॥२॥हिरण्याक्षाचेवंशात । दुर्गमनामेंविख्यात । बलिष्टजाहलातोदैत्य । ब्रम्हवरेकरुनिया ॥३॥तेणेंहिमाचलीजाऊन । तपकेलेंदारुण । सहस्रवर्षेंसपूर्ण । वायुभक्षणेकरुनिया ॥४॥ब्रम्हाजाहलाप्रन्न । मागम्हणेवरदान । वेदमागीतलेतेण । बल अपार असावें ॥५॥इच्छिततयादेउनी । ब्रम्हागेलास्वभुवनी । विस्मरणझालेतैपासूनी । ब्राम्हणासीवेदाचे ॥६॥स्नानसंध्यानित्यकर्म । राहिलेयज्ञयागादिधर्म । सर्वलोपेअनर्थपरम । पृथ्वीमाजीजाहला ॥७॥कायहेंकायहेंझाले । वेदकेवींबुडालें । एवंविप्रघाबरले । नसुचेकांहींकोणाशीं ॥८॥निर्जरझालेसजर । युद्धापातलाअसुर । पळालेसर्वहीसुर । युद्धाशक्तीनसेची ॥९॥ गिरींगव्हरींदडालें । आसुरभयेव्यापिले । तेव्हांमानसींस्तविले । श्रीदेवीसीदेवानी ॥१०॥नाहोमनायजन । तेणेंजाहलेंआवर्षण । शतवर्षेंदारुण । प्रजासर्वनाशिली ॥११॥गोमहिषीपशूनर । मृत्यूवशझालेअपार । शवदुर्गंधघरोघर । जाहलेजाणनृपाळा ॥१२॥शांतचित्तजेब्राम्हण । केलेंदेवीआराधन । समाधिध्यानपूजन । निराहारेआरंभिले ॥१३॥देवीशींझालेशरण । करितीमातेचेंस्तवन । अंबेआम्हींपामरजन । उपेक्षूनकोसर्वथा ॥१४॥तूंचिकेलेसिनिर्माण । यावरीकायकोपून । कारणतूंचिकार्यखूण । प्रेरकतूंचिसर्वांतरीं ॥१५॥श्रीपरांबेवांचूनि । गतीकायसर्वजनीं । मातेजगतारिणी । पोषणकरीआमुचे ॥१६॥आतांव्हावेंप्रसन्न । आम्हींआलोंतुजशरण । आतांकाय उपेक्षून । प्राप्तहोईलतुजलागी ॥१७॥अनंतब्रम्हांडकोटी । असतींमातेंतवपोटीं । नमस्कार अनंतकोटी । असोत आमुचेपरांबे ॥१८॥बीजाचेहिबीजांतरी । वससीमातेचिदाकारी । उपनिषदाचीचातुरी । नचलेतुजवर्णाया ॥१९॥सर्वभुवनाचिचालक । पालक आणिसंहारक । भुवनेश्वरीतूंचिएक । नमस्कारतुजलागी ॥२०॥सर्ववेदतूजशोधिती । तरीतेपारनपवती । तेव्हांगर्जोनिबोभाती । हेंहीनाहींनाहींहें ॥२१॥वाक्यवदतीजैंऐसें । सर्वांठाईतीचदिसें । नाहींऐसेंवाक्यनासे । आहेम्हणतांगवसेना ॥२२॥ऐसीतूंअतर्कगती । वेदहीतुजनेणती । केवीस्तविजेतीशक्ती । नमस्कार असोतुज ॥२३॥व्यासम्हणेनृपती । ऐकतांचीएवंभगवती । अनंतनेत्रेपार्वती । रुपदाखवीआपुले ॥२४॥जेवींकज्जलपर्वत । शरीरतेवींअतिकांत । नीलपद्मापरीशोभत । नेत्रकमळेंजियेची ॥२५॥कर्कशसमतैसेंवृत । स्तनद्वयविराजित । चतुर्भुजादेवीशोभत । बाणमुष्टीविराजे ॥२६॥दुजेहातींफुल्लकमल । तिजेहातींमूलफल । अनेकरसस्वादुल । क्षुधातृषाशामकते ॥२७॥धनुष्यशोभेचौथेहातीं कोटिसूर्याचितीदीप्ती । साक्षात् तीकारुण्यमूर्ती । प्रगटझालीदयेने ॥२८॥अनंतनयनतेजाळ । शक्तिरुप अतिविशाळ । जगद्धात्रीचकेवळ । नेत्रींस्रवेंवारिधारा ॥२९॥दुःखिपाहुनिलोकसकळ । स्रवलीसर्वनेत्रीजळ । औषधीवनस्पतीसकळ । प्रफुल्लितजाहल्या ॥३०॥नदीनदवापीतडाग । पूर्णझालेसवेग । दोषदुष्काळदुर्भाग्य । नष्टझालेक्षणार्धे ॥३१॥देव आलेबाहेर । मिळालेसर्वमुनिवर । स्तविलीतीदयासागर । करुणालहरीशताक्षी ॥३२॥वेदांतेचचतुजजाणिजे । ब्रम्हरुपकेविवर्णिजे । स्वमायेचिसर्वकाजे । सहजसाधिशीभक्ताची ॥३३॥भक्तकामकल्पतरु । भक्तार्थतवशरीर । नित्यतृप्तनिर्धारु । निरुपमरुपहे ॥३४॥आमुचीकरायाशांती । सहस्रनेत्रतुजप्रती । शताक्षीनामत्रिजगती । विख्याततुझसदाअसो ॥३५॥क्षुधेनेजाहलोपीडित । स्तुतीहीनाहींकरवत । वेददेईपूर्ववत । दैत्यसंहारकरुनिया ॥३६॥व्यासम्हणतीभूपती । ऐकताचिवाक्यभगवती । फलमूलादिसर्वांप्रती । देतीझालीपरांबा ॥३७॥अनेकसरस अनेक अन्न । दीधलेसर्वांलागून । पशूलागीकोमळतृण । देतीझालीजननीती ॥३८॥आब्रम्हकीटपर्यंत । क्षर्णोंधतृप्तकरीत । कोलाहल ऐकूनित्वरित । दुर्गम आलायुद्धासी ॥३९॥सहस्रसंख्याअक्षौहीणी । असेत्याचीदैत्यवाहिनी । शस्त्रास्त्रोंसज्जहोऊनी । देवीवरीधाविंनला ॥४०॥श्रीपरांबेसमोर । उभेमुनीसुरवर । तयासींरोधीतोअसुर । शस्त्रवृष्टीकरीतसे ॥४१॥तेव्हांझालाकोलाहल । घाबरलेदेवऋषीसकळ । त्राहीरक्षीयेवेळ । आईअंबेआम्हांसी ॥४२॥शब्दत्यांचाऐकून । तेजोमयकेलेंसुदर्शन । देवमुनीचेचहुकडून । रक्षणार्थनिर्मिलें ॥४३॥स्वयेचक्राचेबाहेर । उभीराहेसुस्थिर । असुराचीशस्त्रेंअपार । लीलामात्रेंनाशिली ॥४४॥स्वयेवर्षेबाणजाल । नासिलेदैत्याचेबल । दहादिवस अतितुमुल । युद्धझालेंअतिशये ॥४५॥देवीचेशरीरांतून । शक्तीझाल्याउत्पन्न । एकबत्तिसाचागण । चौसष्टगण अन्यही ॥४६॥आणिकहीअसंख्यात । शक्तीनिघाल्याअदभुत । वर्णिलेयेथेंकिंचित । विस्तारवर्णन अन्यस्थळी ॥४७॥कालीतारारमाबाला । छिन्नाभैरवीश्यामाबगला । भैरवीत्रिपुरासुंदरीमाला । तुलजाआणिकामाक्षी ॥४८॥जंभिनीमोहिनीहारिणी । गुह्यकालीघोररुपिणी । सहस्रभुजाशूलिनी । प्रगटझाल्याअनेक ॥४९॥मृदंगवीणापटहद । कर्णेंशींगेंभेरीस्वर । वाजवितीवाद्येंअपार । युद्धोत्सवशिंक्त्यात्या ॥५०॥दैत्यसैन्याअग्रेसर । पुढेंराहेदुर्गमासुर । युद्धझालेंमहाघोर । दशरात्रींदिवसही ॥५१॥सैन्यसर्वनाशिलें । दुर्गमेंजेव्हांपाहिले । एकादशदिनीवाहिले । युद्धाआलास्वयेची ॥५२॥रक्तमाळारक्तवसन । लाविलासेरक्तचंदन । शस्त्रास्त्रेशिसिद्धहोऊन । महारथीबैसला ॥५३॥येउनिशताक्षीसमोर । युद्धकेलेदोनप्रहार । अतित्रासदभयंकर । पराक्रमीदुर्गमतो ॥५४॥देवीतेव्हांपंधराबाण । टाकितिझालीमहातीक्ष्ण । चारीअश्वांचारबाण । एकशरसारथ्या ॥५५॥दोननयनींशरदोन । उभयबाहूमाजीदोन । ध्वजपाडावयाएकबाण । पांचबाणह्रदयांतरी ॥५६॥रक्ताचीकरीओकारी । मरुनपडलापृथ्वीवरी । तेजत्याचेदेवीशरीरीं । प्रवेशलेंतत्काळ ॥५७॥सायुज्यतयालाभले । विश्वसर्वशांतझाले । हरिहरब्रह्मादिआले । देवसर्वस्तवाया ॥५८॥जगतामाजीभ्रमपटला । रुपतुझेंचीतेजाळ । सकळाचेंआदिमूळ । तूंचितुजनमोस्तु ॥५९॥शोकायोगेंभरणकेले । जगतसर्वरक्षिलें । शाकंभरीनामशोभलें । तुजलागीनमोस्तु ॥६०॥इतिश्रीदेवीविजयेसप्तमेनवमः ॥९॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP