मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|गोपाळ गोडसे| स्वातंत्र्याच्या वीरा आम्... गोपाळ गोडसे वाटिकेंतल्या सुमांचा तुझ्... क्षणाक्षणाला छळत भारता हो... कशाचा सोहाळा झाला ? विनाय... उष्ण आसवे नेत्री जमली, पु... अष्टभुजा देवीची मूर्ती सु... दंग आज ताण्डवात, भीषण आला... घेइ लाडके या सदनाचा घास न... जन्मजात जागृत अपुल्या अधि... बहिष्कारिण्या परदेशी वसन ... राजा लंडनमधुनि चालवी हिंद... एक देव एक देश एक आशा । एक... झालासां उत्तीर्ण परीक्षा ... सेतूवरुनि दोराच्या धिंग्र... एकमुखाने करुनि हकारा, करी... फुलें वाहिली देवाकरिता । ... तडितरुप योद्वा कडाडला झगम... मुले अनंत जीवनकथा चेतवी उ... शेवटचा हा रामराम सन्मित्र... घेतले प्राण हातावरी । फोड... विधिज्ञांनी पहा राव ... चेतना जिवाला आणी । दोन ज... दगड मोगरीमधे सापडे सोड ना... घरटयाच्या परिसरांत सीमित ... त्या डब्यांत मृत्यूची होत... बंद्यांनी भरलें जलयान । अ... बाबा पाही समोर अनुज लोहबद... अनभिषिक्त नृप अंदमानाचा म... येसूबाई एक उपेक्षित जाय आ... सांगती कौतुकें अंदमानच्या... एक बंदी चरण वंदे, भेटुनी ... सावरकर कारेत खरोखर अग्निद... टाकुनी पाठिशी भूतकाळाला ।... ओंकारयुक्त हे ध्वजा तुला ... जातपात गुणकर्मे आली जनतेच... विजयाचा सण आला ! मे... ठेवा मोडून लेखणी । खड्गा... हिंदुराष्ट्र अन् हिंदुचा ... संधि पुन्हा आली बंधो । जा... जनहो-पाकिस्तान भारती जर न... भेदुनी आत्मतेजे तमाला । भ... धर्मातीतत्वाच्या नांवे भा... जिंकुनी मृत्यु आम्हांत आल... मुक्त आजला गंगा, यमुना, ग... घडतां भूवर या निष्ठान्तर ... देऊ न शकलो तुम्हां संपदा ... स्वाधीन देश झाला तप येतसे... शपथ सांगतो ! राष्ट्रपतीपद... कैक अयने लोटती अन् रत्न क... आणा निज गोमंतक जिंकुनी घर... गेली वहिनी, गेला बाबा । ब... सेना समरांगणी रंगली तुझे ... झाले जीवनकार्य पुरे जर । ... स्वातंत्र्याच्या वीरा आम्... जय मृत्युंजय - स्वातंत्र्याच्या वीरा आम्... गोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे. Tags : gopal godsepoemvinayak damodar savarkarकवितागोपाळ गोडसेविनायक दामोदर सावरकर तुझें रे कळलें जीवनसार Translation - भाषांतर स्वातंत्र्याच्या वीरा आम्हां कळले जीवनसार ।तुझे रे कळले जीवनसार ।तव नवजन्मी पाहशील तूं स्वप्न तुझे साकार भारती स्वप्न तुझे साकार ॥धृ०॥तेजस्वीचें तेज तूं स्वतां ।धर्मक्षेत्री कृष्ण भारता ।द्रष्टा, गीतेचा उद्गगाता ।आम्ही ठेवूं जागृत गीता करण्या आत्मोद्वारतुझे रे कळले जीवनसार ॥१॥रुद्रांमध्ये असशी तुं हर ।आयुधांतला वज्र भयंकर ।क्रांतिकारकांचा सावरकर ।देशाचा अनु-रेणु-रुप तूं, राष्ट्राचा ओंकारतुझे रे कळले जीवनसार ॥२॥राष्ट्राने द्यावे तुज वंदन ।असा तुझा तत्त्वार्थ चिरंतन ।देशासाठी होतां मंथन ।होइल पश्चिम, पूर्वा, दक्षिण, उत्तरभर विस्तारतुझे रे कळले जीवनसार ॥३॥ N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP