मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|गोपाळ गोडसे| सेना समरांगणी रंगली तुझे ... गोपाळ गोडसे वाटिकेंतल्या सुमांचा तुझ्... क्षणाक्षणाला छळत भारता हो... कशाचा सोहाळा झाला ? विनाय... उष्ण आसवे नेत्री जमली, पु... अष्टभुजा देवीची मूर्ती सु... दंग आज ताण्डवात, भीषण आला... घेइ लाडके या सदनाचा घास न... जन्मजात जागृत अपुल्या अधि... बहिष्कारिण्या परदेशी वसन ... राजा लंडनमधुनि चालवी हिंद... एक देव एक देश एक आशा । एक... झालासां उत्तीर्ण परीक्षा ... सेतूवरुनि दोराच्या धिंग्र... एकमुखाने करुनि हकारा, करी... फुलें वाहिली देवाकरिता । ... तडितरुप योद्वा कडाडला झगम... मुले अनंत जीवनकथा चेतवी उ... शेवटचा हा रामराम सन्मित्र... घेतले प्राण हातावरी । फोड... विधिज्ञांनी पहा राव ... चेतना जिवाला आणी । दोन ज... दगड मोगरीमधे सापडे सोड ना... घरटयाच्या परिसरांत सीमित ... त्या डब्यांत मृत्यूची होत... बंद्यांनी भरलें जलयान । अ... बाबा पाही समोर अनुज लोहबद... अनभिषिक्त नृप अंदमानाचा म... येसूबाई एक उपेक्षित जाय आ... सांगती कौतुकें अंदमानच्या... एक बंदी चरण वंदे, भेटुनी ... सावरकर कारेत खरोखर अग्निद... टाकुनी पाठिशी भूतकाळाला ।... ओंकारयुक्त हे ध्वजा तुला ... जातपात गुणकर्मे आली जनतेच... विजयाचा सण आला ! मे... ठेवा मोडून लेखणी । खड्गा... हिंदुराष्ट्र अन् हिंदुचा ... संधि पुन्हा आली बंधो । जा... जनहो-पाकिस्तान भारती जर न... भेदुनी आत्मतेजे तमाला । भ... धर्मातीतत्वाच्या नांवे भा... जिंकुनी मृत्यु आम्हांत आल... मुक्त आजला गंगा, यमुना, ग... घडतां भूवर या निष्ठान्तर ... देऊ न शकलो तुम्हां संपदा ... स्वाधीन देश झाला तप येतसे... शपथ सांगतो ! राष्ट्रपतीपद... कैक अयने लोटती अन् रत्न क... आणा निज गोमंतक जिंकुनी घर... गेली वहिनी, गेला बाबा । ब... सेना समरांगणी रंगली तुझे ... झाले जीवनकार्य पुरे जर । ... स्वातंत्र्याच्या वीरा आम्... जय मृत्युंजय - सेना समरांगणी रंगली तुझे ... गोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे. Tags : gopal godsepoemvinayak damodar savarkarकवितागोपाळ गोडसेविनायक दामोदर सावरकर सेना समरांगणी रंगली Translation - भाषांतर सेना समरांगणी रंगली तुझे पवाडे गात्ध्वम, उध्वस्तक साथ् , समेला तोफांची बरसात् ।लोक बुडबुडे शोधत होते ।मुक्या मनाने उधळायातें ।वीरश्रीने भरता रव ते ।फुटती आकाशांत् । समेला तोफांची बरसात् ॥१॥शत्रु भारताने ओळखला ।नेम साधला प्रहार केला ।आघाताने होय रिपुला ।कारुण्याची रात् । समेला तोफांची बरसात् ॥२॥श्रवणाने रणदेव रंगला ।विराम आला आरोहाला ।पडे यवनिका ! नेता भुलला ।रिपुच्या जंजाळात् । समेला तोफांची बरसात् ॥३॥आम्ही सैनिक ठाकलो खडे ।पुनरपि गाण्या तुझे पवाडे ।स्फोटांचे वाजवूं चौघडे ।शत्रूच्या शिबिरांत् । समेला तोफांची बरसात् ॥४॥ N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP