आषाढ शु. अष्टमी

Ashadha shudha Ashtami


महिषाघ्निव्रत :

आषाढ शु. अष्टमी दिवशी या व्रताचा उपवास असतो. या दिवशी हळदीच्या पाण्याने स्नान करावे व तशाच पाण्याने महिषघ्निदेवीला स्नान घालावे आणि केशर, चंदन, धूप, कापूर यांनी युक्त पूजा करावी. नैवेद्यात तूप, साखर व गहू यांनी युक्त पदार्थ असावेत. ब्राह्मण व ब्राह्मणकुमारी यांना भोजन देऊन मग स्वतः जेवावे. यायोगे सर्व प्रकारची इष्ट सिद्धी प्राप्त होते.

N/A

N/A
Last Updated : December 14, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP