आषाढ शु. सप्तमी

Ashadha shudha Saptami


विवस्वानव्रत :

आषाढ शु. सप्तमीला सूर्य 'विवस्वान' म्हणून ख्याती पावला. या दिवशी रथचक्राकार मंडळ करून त्यात विवस्वान सूर्या'ची पूजा गंधफुलांनी करावी व अनेक प्रकारचे भक्ष्य, भोज्य व पेय पदार्थ अर्पण करावेत.

N/A

N/A
Last Updated : March 02, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP