आषाढ शु. पंचमी

Ashadha shudha Panchami


स्कंदषष्ठीव्रत :

हे व्रत पंचमीयुक्त असते. त्या दिवशी उपवास करावा. षष्ठीला स्कंदाची पूजा करावी व एकवेळ जेवावे. ही तिथी कुमार कार्तिकेयासाठी आहे, म्हणून हिला 'कोमारकी' असेही म्हणतात. हे व्रत कार्तिक व. षष्ठीलाही करतात.

N/A

N/A
Last Updated : March 02, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP