आषाढ शु. नवमी

Ashadha shudha Navami


ऐन्द्रीपूजन :

आषाढ शु. किंवा व. कोणत्याही नवमीला 'ऐन्द्री' नावाच्या देवी (दुर्गा)- ची श्रद्धेने व भक्तीने पूजा करावी व श्‍वेत ऐरावतावर बसलेल्या श्‍वेतवर्णी देवीचे ध्यान करुन 'नक्त' व्रत करावे.

N/A

N/A
Last Updated : March 02, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP