आषाढ शु. चतुर्दशी

Ashadha shudha Chaturdashi


१ अंबिकाव्रत :

आषाढ शु,.चतुर्दशीला उपवास करुन पौर्णिमेला प्रातःकाळी अंबिकादेवीचे पूजन करण्याने यज्ञासमान फळ मिळून विष्णुलोक प्राप्त होतो.

२ हरिपूजा :

आषाढ शु. चतुर्दशीला ला उपवास करुन पौर्णिमेला पूर्वान्ही (सकाळी) भ. हरीचे (विष्णूचे) पूजन गंध, धूपदीप, पुष्प, नैवेद्य यांनी करावे, व जर त्या दिवशी पूर्वाषाढा नक्षत्र असेल तर अन्नोदकाचे दान करुन एकभुक्त राहावे.

N/A

N/A
Last Updated : March 02, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP