-
स्त्री. १ पांगापांग ; वाताहत ; पांगणी ; फांकाफांक ; सैरावैरा पळणे ; भणाणणे . २ विस्कळीतपणाची , गोंधळाची , पांगापांग झालेली स्थिति . - वि . विकीर्ण ; विस्कळीत ; सैरावैरा पळत सुटणारा . [ फा . दाना - दाना ] म्ह ० कोंबडी मेली पिले दाणादाण . दाणादीन - वि . धूळधाण झालेला ; नष्ट . - शर
-
dāṇādāṇa f Routing, scattering, dispersing confusedly: also rout, confusedly scattered or dispersed state. Pr. कोंबडी मेली पिळें दा0.
-
ना. धुव्बा , पळापळ , पांगापांग , वाताहत , सैरावैरा .
-
f Routing, dispersing confusedly; also rout, confusedly scattered state.
Site Search
Input language: