|
पन्नासगुणी औषधी तांबूल (विडा) - १ विडयाची पानें,
- २ सुपारी,
- ३ चुना,
- ४ कात,
- ५ काजू,
- ६ जायफळ,
- ७ पत्री,
- ८ लवंग,
- ९ वेलदोदे,
- १० कंकोळ,
- ११ पिस्ते,
- १२ अक्रोड,
- १३ बदाम,
- १४ खोबरें,
- १५ केशर,
- १६ कस्तुरी,
- १७ खारीक,
- १८ वेदाणा,
- १९ खडीसाखर,
- २० ज्येष्ठमध,
- २१ गुलाबकळी,
- २२ पुदीना,
- २३ दालचिनी,
- २४ पांढर्या - गुंजेची पानें,
- २५ जिरे,
- २६ शहाजिरे,
- २७ सुंठ,
- २८ तमालपत्र,
- २९ दगडफूल,
- ३० भुईमूग,
- ३१ मध,
- ३२ मनुका,
- ३३ ओंवा,
- ३४ पाच
- ३५ चंदन,
- ३६ हीना,
- ३७ बकुल,
- ३८ वाळा,
- ३९ तळलेला डिंक,
- ४० अहाळीव,
- ४१ कोरटे, (कारळे)
- ४२ तीळ,
- ४३ जवस,
- ४४ मोहरी,
- ४५ मेथी,
- ४६ धणे,
- ४७ कापूर,
- ४८ जर्दाळू,
- ४९ जर्दाळू, बी व
- ५० चारोळी.
हा विडा बाळंतिणीस तसेच अजीर्ण व पोटदुखी यांवर गुणकारी आहे. पन्नास - प्राचीन भारतीय क्रीडा - १ कृत्रिम वृषमक्रीडा,
- २ निलयन क्रीडा,
- ३ मर्कटोत्प्लवन क्रीडा,
- ४ शिक्यादि - प्रोषण क्रीडा,
- ५ अहमह - मिका - स्पर्श क्रीडा,
- ६ भ्रामण क्रीडा,
- ७ गर्तादिलंधन क्रीडा,
- ८ बिल्वादि प्रक्षेपण क्रीडा,
- ९ अस्पर्श्यत्व क्रीडा,
- १० नेत्रवन्ध क्रीडा,
- ११ स्वेदांदोलिक क्रीडा,
- १२ नृप क्रीडा,
- १३ हरिणा क्रीडनक,
- १४ वाह्म - वाहक क्रीडा,
- १५ देव - दैत्य क्रीडा,
- १६ जलक्रीडा,
- १७ कन्दुक क्रीड,
- १८ वनभोजन क्रीडाअ,
- १९ रासक्रीडा,
- २० छालिक्य क्रीय,
- २१ नियुद्ध क्रीडा,
- २२ नृत्य क्रीडा,
- २३ अक्षक्रीडा,
- २४ मृगयाक्रीडा,
- २५ पक्षिघात क्रीडा,
- २६ मत्स्यक्रीडा,
- २७ चतुरंग क्रीडा,
- २८ शालमंजिका क्रीडा,
- २९ लतोद्वाह क्रीडा,
- ३० वीटा क्रीडा,
- ३१ कनश्रृंगकोण क्रीडा,
- ३२ विवाह क्रीड,
- ३३ हल्लीश क्रीडा,
- ३४ गानकूर्दन क्रीडा,
- ३५ नौक्रीडा,
- ३६ जलस्तंभक्रीडा, (जलस्तंम विद्या दुर्योधनाला अवगत होती,)
- ३७ वनविहार क्रीडा,
- ३८ आमलक मुष्टयादि क्रीडा,
- ३९ दर्दुरप्लाव क्रीडा,
- ४० नाटयाक्रीडा,
- ४१ अलात चक्रक्रीडा,
- ४२ गदा क्रीडा,
- ४३ अशोक - पादप्रहार क्रीडा,
- ४४ चित्रक्रीडा,
- ४५ काव्यविनोद क्रीडा,
- ४६ बाजिवाह्य क्रीडा,
- ४७ करिवाह्य क्रीडा,
- ४८ मृगवाह्य क्रीडा, अ
- ४९ गोपक्रीडा, आणि
- ५० घटक्रीडा,
या प्रमुख पन्नास प्रकारच्या क्रीडा प्राचीन कालीं भारतांत प्रचलित होत्या. ( [कल्याण - हिंदु सं. अंक])
|