Dictionaries | References

हर्ष काल हा पाप काल असतो

   
Script: Devanagari

हर्ष काल हा पाप काल असतो

   हर्ष काळींच मनुष्याचा विवेक सुटण्याचा जास्त संभव. " हर्ष काल हा पाप काल असतो असें जें वचन आहे त्यांत तथ्य नाहीं असें कोण म्हणेल ? आपल्या चालत्या काळीं संधिसाधू मुत्सद्दी बेतालपणें वागतात
   त्याचें फळ पुढें मागें मिळाल्याशिवाय राहत नाहीं. " केसरी २५-६-४०
   २६-२-३७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP