Dictionaries | References

हत्तीच्या पायानें जाणें

   
Script: Devanagari
See also:  हत्तीच्या पायानें येणें

हत्तीच्या पायानें जाणें     

ह्याच्या उलट मुंगीच्या पायानें जाणें. एकदम जोरानें जाणें, येणें. रोग, दुखणें हत्तीच्या पायांनीं येतें व मुंगीच्या पायांनीं जातें, असें म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP