Dictionaries | References स सुरुसन Script: Devanagari See also: सुरसन , सुरसन्न , सुरुसन्न Meaning Related Words सुरुसन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. सुरसन पहा . पु. एक मुसलमानी शक . हा इसवी सन ५९९ किंवा शालिवाहन शक ५२१ या वर्षी सुरू झाला . हा मृगनक्षत्र लागतें तेव्हां ( बहुधा ६ जून ) सुरू होतो , म्हणून यास मृगसाल किंवा अरबीसाल म्हणतात . यामध्यें ९ मिळविले म्हणजे फसली साल येतें . [ अर . शुहूर = महिने ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP