Dictionaries | References

सुरुसन

   
Script: Devanagari
See also:  सुरसन , सुरसन्न , सुरुसन्न

सुरुसन     

 स्त्री. सुरसन पहा .
 पु. एक मुसलमानी शक . हा इसवी सन ५९९ किंवा शालिवाहन शक ५२१ या वर्षी सुरू झाला . हा मृगनक्षत्र लागतें तेव्हां ( बहुधा ६ जून ) सुरू होतो , म्हणून यास मृगसाल किंवा अरबीसाल म्हणतात . यामध्यें ९ मिळविले म्हणजे फसली साल येतें . [ अर . शुहूर = महिने ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP