Dictionaries | References

साडे

   
Script: Devanagari

साडे

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 adjective  खंयचेय पूर्ण संख्येक आनीक अर्द लागतकच संख्या सांगता अशें   Ex. म्हजे कडेन ह्या वेळार फकत साडे चार रुपया आसात
MODIFIES NOUN:
संख्या
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmচাৰে
bdखावसे
benসাড়ে
gujસાડા
hinसाढ़े
kanವರೆ
kasساڑٕ
malഅര
marसाडे
mniꯃꯈꯥꯏ
nepसाढे
oriସାଢ଼େ
panਸਾਢੇ
tamஅரை
telఅర
urdساڑھے

साडे

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   , giving articles of apparel to the married couple &c. &c. Hence साडे करणें g. of o. To finish for; to settle or close the account of; i. e. to turn out of office; or to disgrace, revile, cover with opprobrium &c.
   for 100½.

साडे

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Half above.
  m pl  A certain ceremony in marriage.
साडे करणें   Finish for; turn out of office; disgrace.

साडे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  आणखी अर्धा या अर्थी तीनच्या वरच्या शब्दांना लावला जाणारा शब्द   Ex. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे
MODIFIES NOUN:
संख्या
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmচাৰে
bdखावसे
benসাড়ে
gujસાડા
hinसाढ़े
kanವರೆ
kasساڑٕ
kokसाडे
malഅര
mniꯃꯈꯥꯏ
nepसाढे
oriସାଢ଼େ
panਸਾਢੇ
tamஅரை
telఅర
urdساڑھے

साडे

  पु. अव . साडा ( अर्धा ) याचें अनेकवचन . १ आणखी अर्धा याअर्थी तीनच्या वरच्या संख्यांना लावितात . उदा० साडेतीन - चार . २ शिवी , अपशब्द यापुढें आणखी , भरीस अर्धा या अर्थी वापरतात . उदा० साडेशिनळीचा - मात्रगमनी - हरामी . [ स + अर्ध - प्रा . अड्‍ढ ]
०तीन वि.  ३॥ संख्या . काहीं प्रख्यात व्यक्ति व वस्तू यांचें प्रमाण - मापन दाखविणारी संख्या . उदा० साडेतीन तलवार ( करी )- भालेकरी - लिहणार , शहाणे , इ
००तीनपीठें   नअव . ( देवीची ) १ तुळजापूरची भवानी . २ कोल्हापूरची अंबाबाई . ३ माहूरची देवी व ३॥ सप्तशृंगाची देवी .
०तीन   , तीन पोशाख , तीन वस्त्रें - पु . नअव . पूर्वी दरबारांत अधिकार्‍यांना ३॥ वस्त्रें देत असत ती . १ पागोटें . २ शालजोडी किंवा शेला . ३ पायजामा किंवा झगा करण्यासाठी महामुदी या उंची वस्त्राचा तुकडा , व पटक्यासाठी किनखापीचा अर्धा तुकडा ( अर्धें ठाण ).
पोशाक   , तीन पोशाख , तीन वस्त्रें - पु . नअव . पूर्वी दरबारांत अधिकार्‍यांना ३॥ वस्त्रें देत असत ती . १ पागोटें . २ शालजोडी किंवा शेला . ३ पायजामा किंवा झगा करण्यासाठी महामुदी या उंची वस्त्राचा तुकडा , व पटक्यासाठी किनखापीचा अर्धा तुकडा ( अर्धें ठाण ).
०तीन   पुअव . कोणतेहि काम करावयास दसरा , बलिप्रतिपदा व वर्षप्रतिपदा . ( पाडवा ). हे तीन अत्यंत उत्कृष्ट मुहूर्त असून अक्षय्यतृतीया किंवा नागपंचमी हे साधारणपणें अर्धवट उत्कृष्ट मुहूर्त समजले जातात . १ चैत्र शु॥ १ , २ आश्विन शु॥ १० , कार्तिक शु॥ १ व ३॥ अक्षय्यतृतीया किंवा नागपंचमी .
मुहुर्त   पुअव . कोणतेहि काम करावयास दसरा , बलिप्रतिपदा व वर्षप्रतिपदा . ( पाडवा ). हे तीन अत्यंत उत्कृष्ट मुहूर्त असून अक्षय्यतृतीया किंवा नागपंचमी हे साधारणपणें अर्धवट उत्कृष्ट मुहूर्त समजले जातात . १ चैत्र शु॥ १ , २ आश्विन शु॥ १० , कार्तिक शु॥ १ व ३॥ अक्षय्यतृतीया किंवा नागपंचमी .
०तीनराव   पुअव . ( पेशवाईतील ) १ मुरारराव घोरपडे , २ भवानराव प्रतिनिधि , ३ गोपाळराव पटवर्धन व ३॥ थोरले माधवराव पेशवे .
०तीन   १ ( पेशवाईतील ) १ सखारामबापु बोकील , २ विठठलसुंदर , ३ देवाजीपंत चोरघोडे व ३॥ नाना फडणीस . २ ( ल . ) दीडशाहाणा ; मूर्ख व बढाईखोर . पंधरेंपन्हरें - न . ( १५॥ ) सोनें अस्सल , उत्कृष्ट . १५॥ रु भावावरून नांव पडलेसें दिसतें . कां साडेपंधरया रजतवणी । तैशी स्तुतीची बोलणी । - ज्ञा १० . १५ . साडे पन्हरेयाची सरळें देवो लेइले हाती । - धवळे उ १९ .
शहाणे   १ ( पेशवाईतील ) १ सखारामबापु बोकील , २ विठठलसुंदर , ३ देवाजीपंत चोरघोडे व ३॥ नाना फडणीस . २ ( ल . ) दीडशाहाणा ; मूर्ख व बढाईखोर . पंधरेंपन्हरें - न . ( १५॥ ) सोनें अस्सल , उत्कृष्ट . १५॥ रु भावावरून नांव पडलेसें दिसतें . कां साडेपंधरया रजतवणी । तैशी स्तुतीची बोलणी । - ज्ञा १० . १५ . साडे पन्हरेयाची सरळें देवो लेइले हाती । - धवळे उ १९ .
०भावार्थी वि.  ( उप . निंदाव्यंजक ) वरून भोळा पण आंतून पक्का लबाड ; बकवृत्ति माणूस .
०शंभर वि.  ( अशुद्ध , अशिष्ट प्रयोग ) १००॥ .
०सातकी  स्त्री. साडेसात बिघे जमीन . सातीफेरा , सातीचा फेरा - स्त्रीपु . १ एखाद्याची जन्मराशी व तिची मागची आणि पुढची राशी या तीन राशी क्रमण्याला शनिग्रहाला लागणारा साडेसात वर्षाचा काळ . २ ( हा काळ कष्टाचा जातो यावरून ल . ) आपत्काल ; दुर्दैवाचा फेरा . ( क्रि० येणें ; लागणें )

Related Words

साडे   साडे पांच   साडे चालणें   साडे पंधरें   साडे पन्हरें   साढे   साडे करणें   साडे तीन   साडे भावार्थी   साडे तीन मुहूर्त   साडे सातीचा फेरा   ساڑَن پانٛژَن ہُنٛد پَہاڑٕ   साढ़े   पौचा   ساڑٕ   ساڑھے   ସାଢ଼େ   ସାଢ଼େପାଞ୍ଚ   అర   চাৰে   সাড়ে   সারে পাঁচ   ਸਾਢੇ   પૌંચો   સાડા   ವರೆ   सात साडे तरी भागुबाईचे कुले उघडे   नार्‍या जाणे बारा, तर केशा जाणे (साडे) तेरा   साडेतीन   साढे तीन   साढ़े तीन   थाम खावसे   ساڑٕٕ ترٛے   ساڑھے تین   மூன்றரை   ସାଢେତିନି   మూడున్నర   सार्धत्रयः   চাৰে তিনি কিলো   সাড়ে তিন   ਸਾਢੇ ਤਿੰਨ   સાડા ત્રણ   ಮೂರುವರೆ   അര   മൂന്നര   खावसे   அரை   साढू   अडचें   अडजें   आडाखेमटा   आडा-खेमटा   साडेसातीचा फेरा   थाई बात   लॅक्टोज   हॉण्डूरन   साडा   समशीतोष्ण कटिबंध   अँध्यारो हुनु   दहेकचे   ओसाडा   किरगिज़स्तानी सोम   गॅलन   टिकल   काकाओ   कातार   अंतर्त्याग   लेबनान   रुफिया   धुंवरेवप   पश्तो   ५२   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP