Dictionaries | References

सप्त

   
Script: Devanagari

सप्त     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : सात, सात

सप्त     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Seven.

सप्त     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Seven.

सप्त     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : सात

सप्त     

वि.  सात ही संख्या . [ सं . ]
वि.  लिखित ; निश्चित . हा अहदनामा सप्ता जाहला आहे . - पे ६१ . [ अर . सबत् ‍ = स्थैर्य ] सप्तसूद - वि . शाबित झालेलें . [ अर . सबूत = कायमपणा , स्थैर्य ]
०ऋषि   पुअव . १ प्रत्येक मन्वंतरांतील सात ब्रह्मर्षि . यांच्या नांवांबद्दल एकवाक्यता नाही . सध्याच्या मन्वतरांतील सप्तर्षि - कश्यप , अत्रि , भरद्धाज , विश्वामित्र , गौतम , जमदग्नि व वसिष्ठ अशी नांवें आढळतात . सप्तर्षि अथवा ऋक्ष नक्षत्रांतील हे सात तारे आहेत . कश्यपादि प्रसिद्ध । सप्तऋषी । - ज्ञा १० . ९२ . २ ( सांकेतिक ) सातारा शहर . पानगांवचा राजा सप्तऋषीस येत आहे . - रा ८ . १८३ . सप्तऋषि गिरीवरी माझी प्रतिष्ठा - सप्र ५ . १३ .
०क  न. १ सातांचा समुदाय . २ - वि . सातवा .
०कंचुक वि.  ( पंचमहाभूतें अहंकार व महत्तत्त्व हीं ) सात आवरणें , वेष्टणें असलेला . त्यामध्यें सप्तकंचुक पिंड । - दा १६ . ७ . १५ . सप्तकंचुक ब्रह्मांड । - दा १५ . ८ . २९ .
०कर  पु. अग्नि .
०करनेत्र  पु. शिव ; अग्निनेत्र .
०करणें   नअव . ( ज्यो . ) बव , बालव , कौलव , तैतिल , गर , वणिज व विष्टि . ही सात करणें .
०कुलाचल   पुअव . सात मोठे पर्वत . महेन्द्र , मलय , सह्य , शक्तिमान , गंधमादन , विंध्य , परियात्र
०कोण  पु. सात कोण असणारी सरळ रेषानी मर्यादित आकृति .
०क्या वि.  सात , सात दिवसांची अगर वर्षाची मर्यादा धरून तप करणारा . नव नाडी , बावन आड , तेथे एक सप्तक्या ब्राह्मण तप करित आहे - काहणी . विष्णूची .
०खणी  पु. स्त्री . सात खणांचा महाल . तया मार्गे सप्तखणी । शोभे कनक बालार्कवर्णी । - कथा १ . ६ . १५६ .
०गणी   गाणी - स्त्री . दुंडापैसा ; ढबू पैसा .
०गोदावरी  न. गोदावरी ज्या प्रदेशांत सप्तधा होऊन समुद्रास मिळते तो प्रदेश .
तीर  न. गोदावरी ज्या प्रदेशांत सप्तधा होऊन समुद्रास मिळते तो प्रदेश .
०ग्रही  स्त्री. सात ग्रहांची एका राशींत युति .
०चिरंजीव   पुअव . अश्वत्थामा , बलि , व्यास , हनुमान , बिभीषण , कृप व परशुराम हे सात पुरुष मरणातीत आहेत अशी समजूत आहे .
०चैतन्य  न. मुख्य , शाश्वत अथवा ब्रह्मचैतन्य व इतर सहा मायिक चैतन्यें तीं - ईश , जीव , प्रमाण प्रमातृ , प्रमेय , फल .
०जिह्व  पु. अग्नि .
०ति वि.  ७० ही संख्या .
०दश वि.  १७ ही संख्या .
०द्वीप   पुअव . पृथ्वीचे सात मोठाले विभाग . जंबु , कुश , प्लक्ष , शाल्‍मली , क्रौंच , शाक व पुष्कर . नव खंडें सप्तद्वीपें । छपन्न देशींच्या रायांचीं स्वरूपें । - ह २८ . ६४ .
०द्वीपवती   द्वीपद्वीपा - स्त्री . पृथ्वी . आले सप्त ही सागर । सहित सप्तद्वीपवती । - भूपळी विष्णूची .
०धा   क्रिवि . सात प्रकारचा , सात ठिकाणीं , सात प्रकारांनीं .
०धातु   पुअव . शरीरांतील सात रस , रस , रक्त , मांस , मेद , अस्थि , मज्जा व शुक्र . अन्यत्र - वसा , रुधिर , मांस , भेद , मज्जा , अस्थि व स्नायु . अन्यत्र - अस्थि , नाडी , मज्जा , मांस , त्वचा , रक्त व नख आणि केश मिळून . मग सप्त धातूंच्या सागरीं । तहानेला घोंट भरी । - ज्ञा ६ . २३५ . या सप्तधातूंचे मल अथवा उपधातु . रस - कफ ; रक्त - पित्त ; मांस - नाक , कान , डोळे यांचा स्त्राव ; मेद - घाम ; अस्थि - केश व नखें ; मज्जा - स्निग्धता ; शुक्र - ओज . २ सोनें , रुपें तांबें , शिसें , कथिल , नाग , तीक्ष व कांसें . अन्यत्र - सोनें , रुपें , तांबें , शिसें , जस्त , पितळ , लोखंड .
०धान्यें   नअव . शोण . सिंधु , हिरण्यवाह , कोक , घर्घर , लोहित व शतद्रु . यांपैकीं दोहोंबद्दल ब्रह्मपुत्र व शिवनद धरतात .
०पदार्थ   पुअव . न्यायशास्त्रांतील सात पदार्थ - द्रव्य , गुण , कर्म , सामान्य , विशेष , समवाय व अभाव .
०पदी   पदीक्रमण - स्त्रीन . विवाहविधीमध्यें लाजाहोमानंतर वधूवरांनीं समागमें सात पावलें जाण्याचा विधि . विवाह होम झाला संपूर्ण । सप्तपदी पाणीग्रहण । - एरुस्व १६ . २६ .
०पर्ण  पु. एक वृक्ष . - न . एक खाद्य - द्राक्षें , डाळिंब , खजूर यांचा रस व साखर , मध व तूप व इतर मसाला घालून केलेलें . - वि . सात पानांचें ( झाड ).
०पर्वत   पुअव . सप्त कुलाचल , पहा .
०पाताल  न. अव . अतल , वितल , सुतल , तलातल , महातल , रसातल , व पाताल . अतळ वितळ , सुतळ महातल आणि तळातळ । रसातळ आणि पाताळ । सातवें तें । - कथा ६ . ४ . ७९ . सप्तपाताळी घालणें , सप्तपाताळी पडणें , सप्तपाताळी जाणें - पुन्हां केव्हांही डोकें वर काढतां येऊं नये अशी अवस्था होणें .
०पुर्‍या   स्त्रीअव . अयोध्या , मथुरा , माया ( हरिद्वार ), काशी , कांची , अवंतिका ( उज्जयिनी ), व द्वारावती - एभा १८ . १५० . सप्तपुर्‍या तीर्थें अगाधें । जेथें वसती ब्रह्मवृंदें । - ह . ३३ . १०१ .
०पुंजा   स्त्रीअव . विवाहविधीमध्ये सप्तपदीसाठी घातलेल्या तांदूळाच्या सात राशी . सप्तपुंजा भोवती बाळें । - वसा ५१ .
०प्रकृति   धाप्रकृति विधाप्रकृति - स्त्रीअव . प्रकृति पहा . १ सात स्वभावधर्म . २ राज्याचे मुख्य सात आधार - राजा , मंत्रि , नगर , भूमि , कोश , सेना , मित्र .
०भूमिका   स्त्रीअव . १ ज्ञानी जीवाच्या सात भूमिका - शुभेच्छा , विचारणा , तनुमानसा , सत्त्वापत्ति , असंसक्ति , पदार्थभाविनी व सुर्यवगाहिनी . २ भक्ति , ज्ञान , वैराग्य व सलोकता , समीपता , सरुपता व सायुज्यता . सप्तभूमिका परब्रह्मी - सप्र . ७ . ४२ .
०भूषणें   नअव . पुरुषाची सात भूषणें . पुरुषांलागी सप्त भूषणें। तिन्ही वस्त्रें कनकवणें । द्वादशांगी अलंकार लेणें । स्त्रियांस देणें तैसेंचि । - ह ३४ . ६२ .
०म वि.  सातवा .
०मातृका   स्त्रीअव . ब्राह्मी , माहेश्वरी , कौमारी , वैष्णवी , वाराही , इंद्राणी व चामुंडा .
०मी वि.  १ पंधरा तिथींपैकीं सातवी तिथि . २ सातवी विभक्ति .
०मृत्तिका   स्त्रीअव . गज , अश्व , रथ , चतुष्पथ , गोष्ठ , वल्मीक व हाट अथवा संगम या सात ठिकाणची विधीकरितां लागणारी माती .
०रंग   पुअव . तांबडा , नारिंगी , पिंवळा , हिरवा , निळा , पारवा , जांभळा हे सूर्यकिरणाच्या पृथक्करणानें किंवा इन्द्रधनुष्यांत दिसणारे रंग .
०रात्र  न. सात रात्रींचा काल .
०राशिक  न. त्रैराशिकाप्रमाणें सात राशींचें गणित . सप्तर्षि - पुअव . सप्तऋषि पहा .
०वारा  पु. ( नाविक ) सप्तऋषींकडून वाहणारा वारा .
०लोक   पुअव . भूलोक ( पृथ्वी ); भुवर्लोक ( पृथ्वी व सूर्य यांमधील ), स्वर्लोक ( सूर्य व ध्रुव यांमधील इंद्रादि देवतांचा ), महर्लोक ( सूर्य व नक्षत्रांचा ), तपोलोक ( तपस्वी लोकांचा ), जनलोक ( ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांचा ) व सत्यलोक ( ब्रह्मदेवाचा ).
०विध   , विध व्यसनें - नअव . जारण , मारण , विध्वंसन , स्तंभन , मोहन , वशीकरण व उच्चाटण . हें सप्तलक्षण । - विपू १ . ५३ . सप्तवेसनीं जयाचें मन । तो एक मूर्ख । - दा २ . १ . १६ .
लक्षण   , विध व्यसनें - नअव . जारण , मारण , विध्वंसन , स्तंभन , मोहन , वशीकरण व उच्चाटण . हें सप्तलक्षण । - विपू १ . ५३ . सप्तवेसनीं जयाचें मन । तो एक मूर्ख । - दा २ . १ . १६ .
०शती  स्त्री. १ मार्कंडेय पुराणांतील सातशें श्लोकांची देवीची स्तुति ; चंडीपाठ . २ सातशें श्लोकांचा ग्रंथ ; भगवद्गीता . कीं गीता हे सप्तशती । मंत्रप्रतिपाद्य भगवती । - ज्ञा १८ . १६६६ . ३ हालाची गाथासप्तशती .
०शैल   सप्ताद्रि - पुअव . सप्तकुलाचल पहा .
०समुद्र   सागर - पुअव . क्षार , इक्षुरस , सुरा , घृत , क्षीर , दधि व शुध्दोदक समुद्र . इयेवरी सप्तसागर । मध्यें मेरू महा थोर । - दा ४ . १० . १४ .
०सूर   पुअव . षड्‍ज , ऋषभ , गांधार , मध्यम , पंचम , धैवत व निषाद हे संगीतांतील सात सूर .
०स्कंध   पुअव . वायुमंडलाचे सात भाग . आवह अथवा अवाह ( भूमिपासून मेघंडलापर्यंत ), प्रबह अथवा प्रवाह ( मेघमंडलापासून सूर्यमंडलापर्यंत ), उद्वह ( तिसर्‍या मंडलांतील ), सह ( चंद्रमंडालापासून नक्षत्रमंडलापर्यंत ), विवह अथवा वैवह ( नक्षत्रमंडलापर्यंत ), षठापरा ( शनिमंडलापासून सप्तर्षिपर्यंत ), परिवाह ( सप्तर्षिपासून ध्रुवापर्यंत ).
०स्वर   पुअव . सप्तसूर पहा .
०स्वर्ग   पुअव . सप्तलोक पहा .
०हरीतकी  स्त्री. अव . हरडयाच्या सात जाती . विजया , रोहिणी , पूतना , अमृता , चेतकी , अभया व जीवंती ; अन्यत्र - अभया , चेतकी , पथ्या , पूतना , हरीतकी , जया व हैमावती .
०क्षार   पुअव . ( सात औषधी क्षार ) तिल , अपामार्ग , करंज , पलाश , अर्क , यव , चिंचा . यांबद्दल पाठमेदहि आढळतात , अष्टक्षार पहा . सप्ताद्रि - पुअव . सप्तकुलाचल पहा . सप्तावस्था - स्त्रीअव . अज्ञान , आवरण , विक्षेप , परोक्षज्ञान , अपरोक्षज्ञान , शोकभंग व निरंकुशा तृप्ति . सप्ताश्व - पु . ज्याचे रथास सात घोडे आहेत असा ; सूर्य . सप्तास्त्र - पु . सप्तकोन . - वि . सप्तकोनी . सप्ताह - पु . १ सात दिवसांचा काल ; आठवडा . २ सप्ताह पारायण - न . सात दिवसांत एखाद्या ग्रंथाचें वाचन . सप्तोपचार - पुअव . वैद्यक शास्त्रांतील सात निरनिराळे उपचाराचे प्रकार . पाचन , रेचन , क्लेदन ( स्वेदन ), शमन , मोहन , स्तम्भन , वर्ध्दन .

सप्त     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
सप्त   ifc. (cf.त्रि-षप्त॑, त्रि-सप्त॑) and in comp. for सप्त॑न्, seven
सप्त  mfn. mfn. = °तम॑, [L.]
सप्त  m. m.N. of विष्णु, [Viṣṇ. iii, 44] (where सप्त महा-भाग may be two words; cf.सप्त-महा-भ्°).

सप्त     

noun  षडाधिकम् एकम् अभिधेया।   Ex. त्र्याधिकं चत्वारः सप्त जायते।
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmসাত
bdस्नि
benসাত
kasسَتھ , ۷ , 7
kokसात
urd7 , سات , ۷
adjective  षडाधिकम् एकः।   Ex. अस्य कार्यस्य सिद्ध्यर्थं सप्तानां कर्मकराणाम् आवश्यकता अस्ति।
MODIFIES NOUN:
क्रिया दशा तत्वम्
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
benসাত
gujસાત
hinसात
kanಏಳು
kasستھ
kokसात.
malഏഴ്
marसात
mniꯇꯔꯦꯠ
nepसात
oriସାତ
panਸੱਤ
tamஏழு
telఏడు
urdسات , 7

Related Words

सप्त सद्गुण      सप्त गुण   अग्नीच्या सप्त जिव्हा   अग्नीच्या सप्त ज्वाला   सप्त धातु   सप्त   सप्तगुण   seven   सप्त अंत्यज   सप्त अधिकारी   सप्त अनल   सप्त अप्सरा   सप्त अवस्था   सप्त उपचार   सप्त उपधातु   सप्त उपविषें   सप्त ऋषि   सप्त ऋषी   सप्त ॠषि   सप्त करणें   सप्त क्षार   सप्त चिरंजीव   सप्त चैतन्य   सप्त ताल   सप्त तुर्यावस्था   सप्त द्वीप   सप्त धान्यें   सप्त नद   सप्त नपुंसक   सप्त नरक   सप्त पदार्थ   सप्त पदार्थविद्या   सप्त पर्ण   सप्त पर्वत   सप्त पाताल   सप्त पुर्‍या   सप्त प्रकृति   सप्त प्रयाग   सप्त ब्रह्मपुत्र   सप्त भूमिका   सप्त भौक्तिकस्थानें   सप्त मातृका   सप्त मृत्तिका   सप्त रंग   सप्त रक्त   सप्त राज्यांगें   सप्त (राज्याचीं)   सप्त रुशी   सप्त लक्षणें   सप्त लोक   सप्त व्यसनें   सप्त सभा   सप्त समुद्र   सप्त सागर   सप्त सुषुप्ति   सप्त सूर   सप्त स्कंध   सप्त स्मृतिगामी   सप्त हरीतकी   सात   big dipper   dipper   plough   charless wain   wagon   wain   7   ہفت خوبی   ସପ୍ତ ସଦଗୁଣ   সাতটি সত্গুণ   ਸੱਤ-ਸਦਗੁਣ   સપ્ત સદ્ગુણ   vii   heptad   septenary   septet   sevener   ஏழு   ഏഴ്   ସାତ   स्नि   ਸੱਤ   સાત   সাত   ಏಳು   सप्तसम   अयुगसप्ति   इन्द्रमण्डलम्   hepta-   हेक्टरः   सागरमेखल   साप्ततन्तव   साप्तपुरुष   विषमपलाश   सप्ताविंशति   सप्तास्र   दशमिकनम्   घंटातरंग   साप्तरात्रिक   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP