Dictionaries | References

सध्या

   
Script: Devanagari
See also:  सध्यां

सध्या

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   now. Pr. सध्याच साळी पिकवी दुकाळीं used, like उत्पन्न- भक्षी, where a person first earns then eats. (From a tale of गौतमऋषि, who, during a famine, daily sowed and daily caused to ripen rice for his dinner.

सध्या

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ad   now.

सध्या

 क्रि.वि.  आता , वर्तमानकाळी , हल्ली ;
 क्रि.वि.  आत्ताच , लगेच ;
 क्रि.वि.  तूर्त , तूर्तास तूर्त .

सध्या

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adverb  वर्तमान काळात   Ex. सध्या भारतपाकिस्तान मधे क्रिकेटचा सामना चालू आहे.
ONTOLOGY:
समयसूचक (Time)क्रिया विशेषण (Adverb)

सध्या

 क्रि.वि.  याक्षणीं ; तात्काळ ; आतांच ; त्वरित . साधूसीं गांजितां झालें सध्यां फळ - मोअभंग ( नवनीत पृ . २५७ ). पाहें माझी सध्यां प्रतीती । - मुआदि १६ . १८६ . [ सं . सद्यः ] म्ह० सध्याच साळी पिकवी दुकाळी = रोज प्रथम अन्न मिळविणेंनंतर खाणें याअर्थी ; उत्पन्नभक्षी . गौतमऋषि एका दुष्काळांत रोज धान्य पिकवीत व भक्षण करीत अशा कथेवरून .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP