Dictionaries | References

गुलदस्‍त

   
Script: Devanagari

गुलदस्‍त     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
guladasta m A term at cards.

गुलदस्‍त     

गुलदस्‍तांत ठेवणें
(गंजीफाच्या खेळातील संज्ञा.) गंजीफांत पाने द्यावयाची असली म्‍हणजे ती जशी न पाहतां वाटली जातात तशीच चार चार प्रमाणें ठेवावी लागतात. त्‍यास गुलदस्‍त म्‍हणतात. १. राखून ठेवणें. २. लपवून ठेवणें. गुप्त राखणें-‘पण ते सध्या गुलदस्‍तांतच राहूं देणें बरे.’ -नपुक १८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP