-
नस्त्री . १ निवडानिवड ; तारतम्य ; अवयवश ; पृथक्करण करून केलेला विचार ; सर्व बांजूंचा विचार ; योग्यायोग्य विचार . २ स्पष्टीकरण ; फोड ; उलगडा . [ सं . विच् = विचार करणें ] विवेचनीय - वि . स्पष्ट करण्यास , निवड करण्यास , विचार करण्यास योग्य ; तारतम्य पाहण्यालायक ; योग्यायोग्य पाहण्यासारखा . विवेचित - वि . तारतम्य जाणलें आहे असा ; योग्यायोग्य पाहिलेला .
-
ना. उलगडा , कार्यकारण संबंध , चर्चा , फोड , तत्त्वप्रतिपादन , निवडानिवड , पृथक्करणात्मक विचार , विवरण , विश्लेषण , स्पष्टीकरण .
-
a That discriminates, distinguishes.
-
n
Site Search
Input language: