Dictionaries | References श शृंगार Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 शृंगार हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | noun स्त्रियों का गहने, कपड़े आदि से अपने आपको सजाने की क्रिया Ex. कुछ स्त्रियों का अधिकांश समय शृंगार में व्यतीत होता है । HYPONYMY:सोलह सिंगार कंघी-वंघी ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:श्रृंगार साज शृंगार साज श्रृंगार रूप सज्जा साज सँवार साज-शृंगार साज-श्रृंगार सजना-धजना बनना-सँवरना सजना-सवँरना बनाव-शृंगार सँवरना सजना बनना-ठनना शृंगार करना सजना-सँवरना सजना सँवरना आकल्प सज-धज बन-सँवर बन-ठन बनावशृंगार सजधज बनाव शृंगार नोक-झोंक नोकझोंक नोंक-झोंक नोक-झोक नोकझोक नोक झोक नोंकझोंक सिंगार मेकप विग्रहWordnet:asmৰূপসজ্জা benসাজ gujશૃંગાર kanಶೃಂಗಾರ kasسِنٛگٲر kokशिरंगार malഒരുക്കം marशृंगार mniꯃꯀꯦ ꯁꯦꯝꯕ nepशृङ्गार oriସଜବାଜ panਸ਼ਿੰਗਾਰ sanरूपसज्जा tamஅலங்காரம் telఅలంకరణ urdسنگار , آرائش وزیبائش , میک اپ , سجاوٹ See : शृंगार रस Rate this meaning Thank you! 👍 शृंगार कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | See : साज, शृंगार रस Rate this meaning Thank you! 👍 शृंगार A dictionary, Marathi and English | Marathi English | | of love by fond caresses, blandishments, and tendernesses; using wanton or soft gestures or airs. 4 The commerce of the sexes. Rate this meaning Thank you! 👍 शृंगार Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Dress and decoration. Love, the amorous sentiment as a subject of poetical description. Exhibition of love (on the part of the female) by blandishments &c. Rate this meaning Thank you! 👍 शृंगार मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun स्त्रियांचे नटणे, सजणे Ex. नववधूने छान शृंगार केला होता HYPONYMY:वेणीफणी सोळा शृंगार ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmৰূপসজ্জা benসাজ gujશૃંગાર hinशृंगार kanಶೃಂಗಾರ kasسِنٛگٲر kokशिरंगार malഒരുക്കം mniꯃꯀꯦ ꯁꯦꯝꯕ nepशृङ्गार oriସଜବାଜ panਸ਼ਿੰਗਾਰ sanरूपसज्जा tamஅலங்காரம் telఅలంకరణ urdسنگار , آرائش وزیبائش , میک اپ , سجاوٹ noun नवरसांपैकी एक रस Ex. शृंगार हा रसराज मानला जातो. HYPONYMY:संयोग शृंगार रस ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:शृंगार रसWordnet:benশৃঙ্গার রস gujશૃંગાર રસ hinशृंगार रस kokशृंगार रस oriଶୃଙ୍ଗାର ରସ panਸ਼ਿੰਗਾਰ ਰਸ sanशृङ्गारः urdشرنگاررس , جنسی لذت سے متعلق رس Rate this meaning Thank you! 👍 शृंगार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. नवरसापैकी एक रस . ( प्रेम , कामभावना वगैरेचे वर्णन करणारा ). देशियेचेनि नागरपणे । शांतु शृंगारातें जिणे । - ज्ञा १० . ४२ . ( समासांत ) शृंगार - लीला - रस - सुख - विनोद - शास्त्र - गृह - प्रिय - भाव - संभाषण - मत्सर इत्यादि . अलंकार ; भूषण ; शोभा ; थाट . अगा बालका लेवविजे लेणे । तया शृंगारा बाळे काई जाणे । - ज्ञा १० . ५८ . ( स्त्रियांनी केलेले ) प्रेमदर्शक हावभाव , आविर्भाव ; लज्जादि प्रदर्शन ; नखरा , चाळे वगैरे . स्त्रीपुरुषांचा कामुक व्यवहार . [ सं . ]०कलह पु. प्रेमकलह ; प्रेमाचे लटके भांडण .०गळेसरी स्त्री. एक गळ्यांतील भूषण , दागिना .०चेष्टा स्त्री. १ ( स्त्रियांनी केलेल्या ) कामुक चेष्टा , चाळा ; प्रेमविषयक हावभाव , खेळ . २ स्त्रियांचा नखरा ; प्रेमप्रदर्शन ; प्रेमविलास .०पटटी स्त्री. घराच्या पुढील दरवाजाच्या चौकटीच्या वरच्या बाजूस गणेशपट्टीच्या वर बसविलेली कोरीव कामे केलेली पट्टी०पण न. शोभा . मग न चालते कळंकेवीण । शशिबिंब जैसे परिपूर्ण । तैसे चोखी शृंगारपण । मनाचे जे । - ज्ञा १७ . २३० .०पेटी स्त्री. स्त्रियांची फणी - करंडयाची सुंदर पेटी . ' तुम्ही माईला तेवढी शृंगारपेटी आणालीत । - बहकलेली तरुणी १९ .०मराळिका, मराळी स्त्री . सुंदर स्त्री ; रूपवती . [ शृंगार + मराळिका = हंसी ]०मुरड पु. शृंगारोपभोग . शृंगार मुरड उत्तम जन । तेथे भोग भोगितसे । - नव ११ . ६४ .०लज्जा स्त्री. प्रेमविषक वरवर . दिसून येणारी लाज , विनय ; ओढूनताणून आणलेला बुजरेपणा , नखरा ; कामुक लज्जेचा आविर्भाव .०लालन न. ( स्त्रियांनी केलेले ) कामुक चाळे , चेष्टा ; प्रेमयुक्त लाड , कौतुक , हावभाव .०साज पु. स्त्रियांचा गळ्यांतील एक दागिना . शृंगारणी स्त्री . सजवणूक ; आरास ; शोभा ; साज शृंगारणे स्त्री . सुशोभित करणे ; सजविणे ; नटविणे ; शोभविणे ; भूषवणे . शृंगारिक , शृंघारिक वि . शृंगारासंबंधी . शृंगारी ; शृंगाराचा भोक्ता . शृंघारिक नवरसिक । यामध्ये सांडावे येक । - दा १४ . ५ . २१ . शृंगारित वि . सजविलेला ; नटाविलेला ; भूषविलेला ; शोभायमान ; सुशोभित . शृंगारी , शृंगारीक वि . शृंगारशास्त्रांत निपुण . कामुक ; वैषयिक ; प्रेमासक्त ; कामी . शृंगारासंबंधी ; प्रेमविषयक . ( कों . ) घराच्या बांधणीचा एक प्रकार आहे त्या प्रकारचा . Related Words शृंगार संयोग शृंगार शृंगार रस वियोग शृंगार संयोग शृंगार रस बनाव शृंगार विरह शृंगार साज शृंगार शृंगार करना षोडश शृंगार सोळा शृंगार वियोग शृंगार रस सोळा शृगार शृंगार केला तातडी, निघाली अंगाची कातडी सोलह सिंगार मढयाला शिणगार (शृंगार) आणि जित्याला विपचार शृंगार प्रेमी सोलह शृंगार শৃঙ্গার রস সংযোগ শৃঙ্গার রস ଶୃଙ୍ଗାର ରସ ਸ਼ਿੰਗਾਰ ਰਸ શૃંગાર રસ सम्भोगः ସଂଯୋଗ ଶୃଙ୍ଗାର ਸੰਯੋਗ ਸ਼ਿੰਗਾਰ સંયોગ શૃંગાર लोकाच्या बायकोला शृंगार साज नाशिका विष्णु शृंगार विप्रलम्भः षोडशशृङ्गारः سولہ سنگار সুশোভিতকরণ বিয়োগ শৃঙ্গার রস ବିୟୋଗ ଶୃଙ୍ଗାର ରସ ଷୋହଳ ଶୃଙ୍ଗାର ਵਿਯੋਗ ਸ਼ਿੰਗਾਰ ਸੋਲਾਂ ਸ਼ਿੰਗਾਰ વિયોગ શૃંગાર સોળ શૃંગાર adornment गाढवाला केला शृंगार, तरी तो मातींत लोळणार मढयास शृंगार नाहीं, रयतेला उपकार नाहीं शृङ्गारः शिरंगार शृङ्गार रूपसज्जा سِنٛگٲر ৰূপসজ্জা সাজ ਸ਼ਿੰਗਾਰ શૃંગાર war paint makeup make up देलायनाय prank అలంకరణ ഒരുക്കം ସଜବାଜ அலங்காரம் ಶೃಂಗಾರ साज श्रृंगार साज सँवार सज-धज सजना-सवँरना रूप सज्जा मेकप बन-ठन बनना-सँवरना बन-सँवर बनावशृंगार सिंगार श्रृंगार सजधज सजना-धजना सजना सँवरना श्रृंगार रस र्श्रिगार म्हणतो ब्रम्हचारी, उंची वस्त्रें अंगावरी बनना-ठनना वेश्याजनांचे डागिणे, पाहूं नये घरंदाज स्त्रियेनें सुर सिंघार शिनगार शिनगारणें श्रिंगारणें आदिरस श्रिंगार नोक झोक सिनगार शृंगारिक शिणगार वनचंद्रिका शृंगारीक सजोवणी शौकिन बुढिया चटइका लहंगा जिची सहज लीला, तिला कशाला पाहिजे भांगटिळा! नोंक झोंक इकलड़ा सजविणे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP