आच्छादन करण्याचे काम किंवा शाकारण्याचे काम
Ex. मंडपाची शाकारणी अजून पूर्ण झालेली नाही.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
शेकारणे शेकारणी आच्छादन
Wordnet:
benছাওয়ার কাজ
hinछवाई
kasچھج
malമേയല്
panਲਗਵਾਈ
tamகூரை வேயல்
urdچھوائی , چھاجن