Dictionaries | References व वोवसा Script: Devanagari See also: वंसा , वसवो , वसा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वोवसा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. वसा ; व्रत ; नेम . माझे अधिष्ठान घरी । आणि वोवसे आनाचे करी । - ज्ञा ११ . ८१६ ; - दा ७ . ९ . २३ . [ सं . उप + आस् ; प्रा . उवास ; म . वसा ] वोवसणें - व्रत घेणे ; ओवसणे पहा . गौर वोवसली . वोवसी - वि . वसा घेतलेला ; व्रतस्थ . कां वाण धाडिजे घरा । वोवसीयाचे । - ज्ञा १७ . २८६ ; - एभा २३ . ३१९ . पु. ( बायकी ) स्वतः लावून घेतलेला नेम , व्रत . ( क्रि० घेणे ; होणे ). ( क . ) वाण ( संक्रांतीचे ); सुघड . [ सं . उप + आस - उपासना ] वसाळी , वसोळी - स्त्री . वसा पूजणारी , व्रत पाळणारी स्त्री . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP