Dictionaries | References

वेशीला बांधणें

   
Script: Devanagari
See also:  वेशीला टांगणें , वेशीवर टांगणें , वेशीवर बांधणें

वेशीला बांधणें     

मोठयानें, जाहीर सांगणें
स्पष्ट, उघड करणें
सर्वोना माहीत होईल असें करणें. ‘ हें माझें वेड मी चवथ्या लेखांत जनतेच्या वेशीवर टांगलें आहे.’ -केका आर्या १.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP