Dictionaries | References

वतीने

   
Script: Devanagari
See also:  वत , वती

वतीने     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adverb  एखाद्याची बाजू घेत   Ex. हरभजन मुंबईच्या वतीने खेळणार.
MODIFIES VERB:
असणे काम करणे
ONTOLOGY:
रीतिसूचक (Manner)क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
बाजूने कडेने
Wordnet:
hinओर से
kasطرفہٕ
kokवतीन
malനിന്ന്

वतीने     

क्रि.वि.  तर्फे ; बाजूने ; बद्दल . ने . ना . दिवाण साहेब यांही श्रीमंतांवती स्वीकार करावा . - अहेर बहुमान पोषाक नियम ६ . वतीचा - वि . बाजूचा ; पक्षाचा . आमच्यावती व तुमच्यावती हे शब्द व्यापारी , पेढीवाले यांच्या हिशेबातून सावकार - कूळ यातर्फे अशा अर्थाने येतात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP