Dictionaries | References

वती

   
Script: Devanagari
See also:  वत , वतीने

वती

  स्त्री. बाजू . वर्ती , वतीने या विभक्तीत उपयोग . वती - तीने पहा .
 क्रि.वि.  तर्फे ; बाजूने ; बद्दल . ने . ना . दिवाण साहेब यांही श्रीमंतांवती स्वीकार करावा . - अहेर बहुमान पोषाक नियम ६ . वतीचा - वि . बाजूचा ; पक्षाचा . आमच्यावती व तुमच्यावती हे शब्द व्यापारी , पेढीवाले यांच्या हिशेबातून सावकार - कूळ यातर्फे अशा अर्थाने येतात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP