Dictionaries | References ल लांडगा Script: Devanagari Meaning Related Words लांडगा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A wolf, Canis pallipes. Sykes. 2 A term for the seed of Achyranthes aspera, for the Bachelor's button, and for the fruit of the plant कड्या. लांडगा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A wolf. लांडगा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun श्वानकुळातील एक हिंस्र पशू Ex. रात्री लांडग्याने मेंढरू पळवले ONTOLOGY:स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वृकWordnet:asmকুকুৰনেচীয়া bdरां सैमा benনেকড়ে gujવરુ hinभेड़िया kanತೋಳ ಈಹಾಮೃಗ kasرامہٕ ہوٗن kokलांडगो malചെന്നായ mniꯀꯩꯁꯥꯜ oriଗଧିଆ panਭੇੜੀਆ sanवृकः tamஓநாய் telతోడేలు urdگرگ , بھیڑیا लांडगा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. एक हिंस्त्र पशु ; वृक . लांडगी - स्त्री . पु. पु. ( व . ) लग्नांत एका विवक्षित प्रसंगी नवरदेवाजवळ जेवायला बसणारे मुलगे प्रत्येकी .लांडग्याची मादी .( वाई ) एक वनस्पति . - मसाप ३ . ३ . आंबुटी .एका वनस्पतीचे बी .कोळप्याची पात . लांडगेतोड - स्त्री . शत्रूवर एकदम आवेशाने तुटून पडून त्याची कत्तल करणे ; एकसारखी , सररहा कापाकापी ; अचानक छापा . चोहोंकडून तोंडे लागून लांडगेतोड झाली . - भाब १२१ . लांडगावे पहा . लांडगावे - न .एक फळ . ( व . ) तुरीच्या शेंगातील दाण्यांची उसळ . आज मी लांडगा खूप खाल्ला . - वशाप ५१ . ८ . २४५ .लांडग्याची धाड ; त्यांनी केलेली नासाडी .( ल . ) लूट ; नागवणूक . Related Words लांडगा लांडगा आला रे लांडगा आला ! ओसाडींचा लांडगा शेळयांत लांडगा आणि बायकांत हांडगा वसाडींचा लांडगा رامہٕ ہوٗن কুকুৰনেচীয়া ਭੇੜੀਆ रां सैमा भेड़िया वृकः ஓநாய் తోడేలు ತೋಳ ಈಹಾಮೃಗ ചെന്നായ लांडगा आला भेटीला, कुत्रा गेला गांवाला নেকড়ে ଗଧିଆ ब्वाँसो વરુ लांडगो wolf wolf spider lupus l e test लान l.e.cell गुरजी वेरुल तुपकडी ओसाडी तुपकड्या आयत खाऊ न् लांडग्याचा भाऊ आयते खाऊ आणि लांडग्याचा भाऊ लांडगेतोड होणें तूं नाही तर तुझ्या बापानें शिव्या दिल्या असतील वृक माणूस गो હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP