Dictionaries | References

रुखा

   
Script: Devanagari
See also:  रुंख , रुख

रुखा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Plain, dry, harsh, hard, ununctuous, unsavory--an article of food: arid, adust, dreary-looking, wanting water and trees--a country: dry, cold, unaffecting, jejune--language: harsh, rough, unmusical--a note, tone, accent.

रुखा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Plain, dry, harsh; arid.

रुखा     

वि.  कोरडा , नीरस , रुक्ष , शुष्क ( खाद्यपदार्थ );
वि.  ओसाड , निर्जन , भयाण , रखरखीत ( प्रदेश );
वि.  ओलावा नसलेले , कठोर , मायारहित ( भाषण ).

रुखा     

 पु. 
 पु. जड्याचे हत्यार . - शर .
वि.  
रुक्ष ; नीरस ; बेचव ; शुष्क ; कोरडा ; अस्निग्ध ( भक्ष्य पदार्थ ).
झाड ; वृक्ष . वाटते रुखावरी चढोनि । - दावि १३ .
ओसाड ; वृक्षरहित व जलशून्य ; रखरखीत ; भयाण ( प्रदेश ).
खोड ; फांद्या तोडलेले झाड ; बोडके झाड ; खोडाचा खालचा भाग .
रहाटगाडग्याच्या कनेकडांची टोके ज्या दोन आडव्या लांकडावर टेकलेली असतात त्यापैकी प्रत्येक . [ सं . वृक्ष ; फ्रें . जि . रुक ] रुखराए - ये - पु . अव .
कठोर ; निर्दय ; मायाविरहित ( बोलणे , भाषण ).
( महानु . ) मोठी झाडे ; थोर वृक्ष .
कर्णकटु ; घोगरा ; कानाला गोड न लागणारा ; बेताल ( आवाज , स्वर , गाणे इ० ) [ सं . रुक्ष ]
अश्वत्थ ; पिंपळ . तैसे रुखराए पाझिरैले । अंतराळी । - शिशु ६१७ . [ सं . वृक्षराज ] रुखाडी , रुखांडी , रुखांड्या , रुखी , रुख्या - वि . झाडावर चढण्यांत नेहमी पटाईत ; नेहमी झाडावर चढणारा . [ रुख ; सं . वृक्ष ] रुखाडुं - न . ताडावर किंवा माडावर चढणारा पायाला दोरीचा घालतो तो फासा ; पायंडा . [ रुख ] रुखाळूं - न . झाडावर वाढणारे एका जातीचे अळूं . [ रुख + अळूं ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP