Dictionaries | References र रुंख Script: Devanagari See also: रुख , रुखा Meaning Related Words रुंख महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. झाड ; वृक्ष . वाटते रुखावरी चढोनि । - दावि १३ .खोड ; फांद्या तोडलेले झाड ; बोडके झाड ; खोडाचा खालचा भाग .रहाटगाडग्याच्या कनेकडांची टोके ज्या दोन आडव्या लांकडावर टेकलेली असतात त्यापैकी प्रत्येक . [ सं . वृक्ष ; फ्रें . जि . रुक ] रुखराए - ये - पु . अव .( महानु . ) मोठी झाडे ; थोर वृक्ष .अश्वत्थ ; पिंपळ . तैसे रुखराए पाझिरैले । अंतराळी । - शिशु ६१७ . [ सं . वृक्षराज ] रुखाडी , रुखांडी , रुखांड्या , रुखी , रुख्या - वि . झाडावर चढण्यांत नेहमी पटाईत ; नेहमी झाडावर चढणारा . [ रुख ; सं . वृक्ष ] रुखाडुं - न . ताडावर किंवा माडावर चढणारा पायाला दोरीचा घालतो तो फासा ; पायंडा . [ रुख ] रुखाळूं - न . झाडावर वाढणारे एका जातीचे अळूं . [ रुख + अळूं ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP