Dictionaries | References र राहूसारखा मागें येणें Script: Devanagari See also: राहूसारखा पाठ घेणें , राहूसारखा मागें लागणें Meaning Related Words राहूसारखा मागें येणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 राहु व केतु हे चंद्रसूर्याच्या मागें लागले असून त्यांस ग्रासतात व त्यामुळें ग्रहणें होतात अशी जी जुनी कल्पना आहे तीवरुन. खनपठीस बसणेंअतिशय लतावणेंएखाद्याच्या मागें लागून ग्रासण्यास पाहाणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP