Dictionaries | References र राऊत Script: Devanagari See also: राउत Meaning Related Words राऊत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A horse-soldier, a trooper, a cavalier. A term applied to a man of the Máng class. राऊत Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A horsc-soldier; a man of the मांग class. राऊत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. घोडेस्वार . ... भ्रमले धनुच्या परिसोनि राउत रवास । - मोविराट ६ . २८ .घोड्याचा खासदार . ... पसंत घोडा मोगलाई सामानासह वक्तशीर कामगिरीचे ठिकाणीं पोंचेल अशा बेतानें राउताबरोबर कारखान्यांतून रवाना करावा . - ऐरापुप्र ४ . २५८ .रजपूत .मांगास ही संज्ञा लावतात .( ढोरकाम ) वादी . [ सं . राजपुत्र ]०वाड पु. राजापेक्षां कनिष्ठ दर्जाचा पुरुष . रायापासौनि राऊतवाडू । हें ब्रीद सत्य केलें । - शिशु ५१८ . [ राजवत ] राउताळी स्त्री . ( महानु . ) शिपाई ; दळ ; सैन्य . राउताळी अफाटे । - गस्तो ४४ . राउताळें न . ( महानु . ) राऊतपणा ; स्वारी . जेयांवरी परब्रह्म आमोले - पणें । राउतै करी । - शिशु ५०७ .घोडदौड . निघाला राउतै करीतु । असिवारापुढें । - शिशु १००२ . Related Words रडत राऊत घोडयावर बसविणें आऊत सोडून राऊत होणें सोड आऊत आणि हो मोरबाचा राऊत झाडाचे राऊत करणें झाडाचे राऊत दिसणें बारा कोसावरचा पाऊस, सिंवेचा राऊत, पाणवठयाची घागर रडत राऊत, काय चालवील औत रडत राऊत घोडयावर आणि मौज गांवभर रडत राऊत घोडयावर काय बसतो व तीर काय मारतो? रडता राऊत घोडयावर बसविला तर मेल्याची खबर आणतो राऊत राऊत असे खरमरा तर घोडा चाले तुरतुरा रडत घोडयावर बसला तो राऊतकी काय करील रावुत रावूळ रावूत रडतलो चाकरु नाका, कोपतलो यजमानु नाका चाबूक खंबिरा, तर तेजी चाले झरारा रडतराव घोडयावर बसविणें आधींच रडे, तो घोडें काय चढे सप्रयुक्त असिवार अस्वार खरमरा खरमर्या बसणारा असल खरमरीत, तर तेजी चाले झरझरीत रडतघोडें पातळ उतळ वाट करणें कडे वेंघविणें तरतर तरतरां ओहळ गांगरणें तरतरा अमोल अमोलिक अमोल्य अमौल्य काढा काढणें स्वार झाड रड ९६ कलम वाट હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी foreign exchange foreign exchange assets foreign exchange ban foreign exchange broker foreign exchange business foreign exchange control foreign exchange crisis foreign exchange dealer's association of india foreign exchange liabilities foreign exchange loans foreign exchange market foreign exchange rate foreign exchange regulations foreign exchange reserve foreign exchange reserves foreign exchange risk foreign exchange transactions foreign goods foreign government foreign henna foreign importer foreign income foreign incorporated bank foreign instrument foreign investment foreign judgment foreign jurisdiction foreign law foreign loan foreign mail foreign market foreign matter foreign minister foreign mission foreign nationals of indian origin foreignness foreign object foreign office foreign owned brokerage foreign parties foreign periodical Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP