Dictionaries | References

मोह

   { mōhḥ, moha }
Script: Devanagari
See also:  मोहो

मोह

Puranic Encyclopaedia  | English  English |   | 
MOHA   A son born of the lustre of Brahmā. [3rd Skandha, Bhāgavata] .

मोह

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  ईश्वर का ध्यान छोड़कर शरीर और सांसारिक पदार्थों को अपना सर्वस्व समझने की क्रिया या भाव   Ex. संत लोग मोह में नहीं पड़ते ।
HOLO MEMBER COLLECTION:
षट् क्लेश
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
विमोह ममता व्यामोह अस्मिता
Wordnet:
bdसंसारनि माया
benমোহ
gujમોહ
kasمَحبَت
kokमोह
malമോഹം
marमोह
mniꯑꯄꯥꯝ꯭ꯃꯤꯍꯧ
oriମୋହ
panਮੋਹ
sanमोहः
tamமோகம்
telమోహము
urdمحبت , شفقت , دبستگی , چاہ , پیار
   See : अज्ञानता, प्रेम

मोह

मोह n.  ब्रह्मा का एक पुत्र, जो उसकी छाया से उत्पन्न हुआ था [भा.३.२०] । मत्स्य के अनुसार, यह ब्रह्मा की बुद्धि से उत्पन्न हुआ [मत्स्य.३.११]

मोह

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  देवाचें ध्यान सोडून कूड आनी संवसारीक पदार्थांक आपलें सर्वस्व समजुपाची क्रिया वा भावना   Ex. संत लोक मोहांत पडनात
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
आशा
Wordnet:
bdसंसारनि माया
benমোহ
gujમોહ
hinमोह
kasمَحبَت
malമോഹം
marमोह
mniꯑꯄꯥꯝ꯭ꯃꯤꯍꯧ
oriମୋହ
panਮੋਹ
sanमोहः
tamமோகம்
telమోహము
urdمحبت , شفقت , دبستگی , چاہ , پیار

मोह

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Fascination, infatuation, bewitchment; whether the allurement of objects exciting love, affection, pity, sympathy &c.; or the state of being allured and engaged by. 2 Loss of consciousness or sense; fainting, forgetfulness, stupefaction. 3 Ignorance, folly, foolishness;--applied esp. to that spiritual ignorance which leads men to believe in the material reality of worldly objects, and to betake themselves to mundane or sensual enjoyments. 4 Affection, fondness. 5 A tree, Bassia latifolia. From the blossoms of it a spirituous liquor is distilled.
   A bees' nest and comb.

मोह

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  Fascination. Ignorance. Fondness. Loss of sense. A tree.
 n m  A bees' nest and comb.

मोह

 ना.  आकर्षण , चित्तभ्रम , जाणिवेचा लोप , भारणे , भुरळ , भुलावणी , भूल , मोहिनी , विवेकबुद्धीचा नाश ;
 ना.  प्रेम , माया ( अतिरेक );
 ना.  आवड , आसक्ती .

मोह

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  जगाच्या सर्व गोष्टींचा उपभोग व वैषयिक सुख घेण्याकडे प्रवृत्त होण्याची क्रिया   Ex. म्हातारपणीही रामला पैशाचा मोह सुटत नव्हता
HOLO MEMBER COLLECTION:
षट् क्लेश
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdसंसारनि माया
benমোহ
gujમોહ
hinमोह
kasمَحبَت
kokमोह
malമോഹം
mniꯑꯄꯥꯝ꯭ꯃꯤꯍꯧ
oriମୋହ
panਮੋਹ
sanमोहः
tamமோகம்
telమోహము
urdمحبت , شفقت , دبستگی , چاہ , پیار
 noun  एक फुलझाड ज्याच्या फुलांपासून मद्य आणि इतर खाद्यवस्तू बनवल्या जातात   Ex. मोहाचे लाकूड माणसासाठी फार उपयोगी असते.
MERO COMPONENT OBJECT:
मोह
ONTOLOGY:
वृक्ष (Tree)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujમહુડો
hinमहुआ
kanಮದೂಕ
kasمَہوا , مَہورا , مووا , بیسِیا لیٚکٹِفولِیا
kokमहाद्रूम
malമഹുവ മരം
mniꯃꯍꯨꯋꯥ
oriମହୁଲ
panਮਹੂਆ
sanमधुकः
tamஇலுப்பை மரம்
telవిప్పచెట్టు
 noun  मोहाच्या झाडाचे फूल   Ex. मोहाला वाळवून त्याचा वापर खाण्यात करतात.
HOLO COMPONENT OBJECT:
मोह
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujમહુડું
hinमहुआ
kanಮಧೂಕ
kasمَہوا , مَہوا پوش
kokमहुआ
malഇരിപ്പവൃക്ഷം
mniꯃꯍꯨꯋꯥꯒꯤ꯭ꯎꯍꯩ
tamஇலுப்பம் பழம்
urdمہوا
 noun  मोहाच्या झाडापासून मिळणारे फळ   Ex. मोह चवीला फार गोड असतो.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मोहाचे फळ
Wordnet:
hinकोआ
kanಹಲಸಿನ ತೋಳೆ
malമഹുവപഴം
oriମହୁଲ
tamபலாச்சுளை
urdکوآکویا , گولوندا

मोह

  पु. 
  न. मोहोळ ; मधमाशांचें पोळें . मोहाची माशी - स्त्री . मधमाशी . मोहाचा मध , मेण - मोहोळाचा मध , मेण वगैरे .
   पुस्त्री . चेहरा ; हजामत . - बदलापूर ३७ . १०५ . [ मुख ]
  पु. एक वृक्ष ; याच्या फुलांपासून दारु काढतात . [ सं . मधु , मधुक ; प्रा . महु ; उरि . बं . महु ] मोहतेल , टेल - न . मोहटीपासून , मोहाच्या बियांपासून काढलेलें तेल ; मोहाळ . [ मोहटी + तेल ]
   मुर्च्छा ; बेशुद्धि ; चित्तभ्रम ; भुरळ ; भारणी ; मोहन ; भुलावण ; भूल .
   प्रेम ; माया , दया , कींव , सहानुभूति इ० ना चेतविणार्‍या विषयांचा क्षुब्ध लोभ ; मोहन . द्रोणाला दुःशासन कथितां दे भीष्म हानि मोहातें । - मोभीष्म ११ . १३२ .
   सदसदविवेकबुद्धीचा , जाणिवेचा लोप ; विस्मरण ; घोटाळा ; मतिभ्रम ; भुलवण . निजदोषें व्यसनातें पावुनि मोहीं निमग्न नससी कीं । - मोकर्ण १ . ६ .
   अज्ञान ; मूर्खपणा ; आत्मज्ञानाचा अभाव असल्यामुळें जगांतील सर्व विषय , सर्व दृश्य जगत खरें आहे असा भास होऊन त्याचा उपभोग व वैषयिक सुख घेण्याकडे प्रवृत्ति होणें .
   आवड ; शोक ; प्रीति ; प्रेमाचें वेड ; प्रेमाचा अतिरेक . परिभूपपुत्र मोहें केला पहिल्या परीस ही अंध । - मोरोपंत .
   चूक . [ सं . मुह ] मोहक - वि .
   भुरळ पाडणारें ; भ्रम उत्पन्न करणारें ; गुंतविणारें ; गुंगविणारें .
   आकर्षक ; रमविणारें ; चित्त हरण करणारें . [ सं . ]
०पाश   पु मोहरुप जो पाश तो ; संसाराचें जाळें ; भ्रामक विषयांचें बंधन . मोहजाल पहा .
०यंत्र  न. नळा ( शोभेच्या दारुचा ); फुलबाजी . मोहयंत्री सुमनमाला । अग्निपुष्पें भासती डोळा । फुलें म्हणती अबळा । पाहता डोळां ते राखा । - एरुस्व १५ . ११८ . मोहा , मोहाचा वि . मोहक किंवा उत्कृष्ट गुणाचा -( एक प्रकारच्या नारळाबद्दल किंवा सुपारीबद्दल उपयोग ). मोहाचा नारळ नारळी , माड , सुपारी पुस्त्री . ज्यांची गोडी इतर नारळ , सुपारीपेक्षां अधिक असते तो नारळ , सुपारी इ० . या नारळाचें खोबरें गोड असून तें खाल्ल्यावर चोथा रहात नाहीं ; सुपारीहि गोड असते . - कृषि ७०३ . मोहाथिणें क्रि . ( काव्य ) मोहनी पाडणें ; भुरळ किंवा भुलवण पडणें ; भुलून जाणें ; मोहीत होणें . अवश्य म्हणोनि तीर्थेश्वरी मोहाथिली अनुवादे । मोहाळणें क्रि . मोह पावणें . मोहित वि . मोह पावलेला ; भुललेला ; भुरळ पडलेला ; मोहानें व्याप्त असा ; लुब्ध . मोहरात्रि स्त्री . श्रावण वद्य अष्टमी . ( या रात्रीं कृष्णानें कंसदूतास मोह पाडला यावरुन ). मोहजाल , जाळ न . मायेच्या योगानें संसारांत उत्पन्न होणारा मोहाचा पाश ; संसाराच , जगांतील पसार्‍याचें जाळें ; कुटुंब , इष्टमित्र , मालमत्ता व इतर भ्रामक विषय यांची भूल , भुरळ . तां घेतले ये मज मोहजाळीं । - सारुह १ . १९ . मोहणें उक्रि . भुलणें ; व्यामोह उत्पन्न होणें , करणें ; भुलविणें ; भुलणें ; चित्त भ्रमणें , भ्रमविणें . मन मोहिलें नंदाच्या नंदनें । मोहन वि . १ मोहविणारें ; आकर्षक . २ भुलविणारें ; भूल पाडणारें ; भ्रामक . एक म्हणे कुब्जेनें लाविला चंदन । त्यांत कांहीं घातलें मोहन । तरीच भुलला जगज्जीवन । कौटिल्य पूर्ण केलें तिनें । - ह २१ . १७७ . - न .
   ( वैद्यक ) गुंगी आणणें ; भूल देणें ; बेहोष पाडणें . - ज्ञा १३ . ९९५ .
   भुरळ मूर्च्छा ; भ्रम . गुंगी , निद्रा आणणारें औषध . मोहनभूत - न . एक प्रकारचें भूत , पिशाच . मोहनमाळ , माला - स्त्री . सोन्याच्या मण्यांची गळ्यांत घालावयाची एक विशिष्ट माळ . मोहनास्त्र - न . एखाद्या इसमावर मोहनी टाकण्याचें अस्त्र ; जें शत्रूवर सोडलें असतां त्याला मूर्च्छा येते असें एक अस्त्र . मोहनी , मोहिनी - स्त्री .
   भूल ; भुलावण ; मोहन .
   मोह घालण्याचीं कृत्यें ; वश करण्याचीं किंवा भूल घालण्याचीं , भुलविण्याचीं कृत्यें ( क्रि० घालणें ). एखाद्यास भुलविण्याकरितां उपयोगांत आणण्याचे मंत्र .
   विष्णूनें अमृतमंथनाच्या वेळीं घेतलेलें सुंदर स्त्रीचें रुप . [ सं . मुह = बेशुद्ध होणें ] मोहिनी - स्त्री .
   मोहन ; प्रलोभन ; भुलवण ; भुरळणें ; चित्तभ्रम ; बुद्धिभ्रम ; मोह करणारी .
   समुद्रमंथनप्रसंगीं भगवंतानीं जें मोहिनीचें रुप घेतलें होतें तें ; भुरळ पाडणारी . कथा भुवन मोहिनी अशि न मोहिनी होय ती । - केका १०३ . [ सं . मुह ] मोहिरें - न . ( महानु . ) मोहक वस्तु ; मोहविणारें तो दाउनि माया वेषाचें मोहिरें । जेथ चरित्रें करी - ऋ ४२ .

मोह

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   See : अज्ञानता, मायाँ, माया, प्रेम, प्रेम

मोह

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
मोह  n. m. (√ 1.मुह्; ifc.f(). ) loss of consciousness, bewilderment, perplexity, distraction, infatuation, delusion, error, folly, [AV.] &c. &c. (मोहम्-√ ब्रू, to say anything that leads to error; मोहं-√ या, to fall into error; मोहात्ind. through folly or ignorance)
   fainting, stupefaction, a swoon, [MBh.] ; [Kāv.] &c.
   (in phil.) darkness or delusion of mind (preventing the discernment of truth and leading men to believe in the reality of worldly objects)
   (with Buddhists) ignorance (one of the three roots of vice, [Dharmas. 139] )
मोहन   a magical art employed to bewilder an enemy (= ), [Cat.]
   wonder, amazement, [L.]
   Infatuation personified (as the offspring of ब्रह्मा), [VP.]

मोह

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
मोहः [mōhḥ]   [मुह् घञ्]
   Loss of consciousness, fainting, a swoon, insensibility; मोहेनान्तर्वरतनुरियं लक्ष्यते मुच्यमाना [V.1.8;] मोहादभूत् कष्टतरः प्रबोधः [R.14.56;] [Ku.3.73;] कतिचन पेतुरुपेत्य मोहमुद्राम् [Śiva.B.28.88.]
   Perplexity, delusion, embarrassment, confusion; यज्ज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पाण्डव [Bg.4.35.]
   Folly, ignorance, infatuation; तितीर्षुर्दुस्तरं मोहादुडुपेनास्मि सागरम् [R.1.2;] [Ś.7.25.]
   Error, mistake.
   Wonder, astonishment.
   Affliction, pain.
   A magical art employed to confound an enemy.
   (In phil.) Delusion of mind which prevents one from discerning the truth (makes one believe in the reality of worldly objects and to be addicted to the gratification of sensual pleasures); महामोहं च मोहं च तमश्चाज्ञानवृत्तयः [Bhāg.3.12.2.]
   Illusion of attachment or love; स्वगृहोद्यानगतेीऽपि स्निग्धैः पापं विशङ्क्यते मोहात् [Pt.2.171.] Comp.
-उपमा   (in Rhet.) a figure of speech in which the उपमान and उपमेय are confounded; शशीत्युत्प्रेक्ष्य तन्वङ्गि त्वन्मुखं त्वन्मुखाशया । इन्दुमप्यनु- धावामीत्येषा मोहोपमा स्मृता ॥ [Kāv.2.25.]
   कलिलम् the thick net or snare of delusion.
   spirituous liquor.-जालम् mundane fascination.
-निद्रा   over-weening confidence.
-मन्त्रः   a deluding spell.
-रात्रिः  f. f. the night when the whole universe will be destroyed; कालरात्रि- र्महारात्रिर्मोहरात्रिश्च Chaṇḍīpāṭha.
-शास्त्रम्   a false doctrine or precept.

मोह

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
मोह  m.  (-हः)
   1. Fainting, loss of consciousness or sense.
   2. Ignorance, folly, foolishness; it is applied especially to that spiritual igno- rance which leads men to believe in the reality of worldly objects, and to addict themselves to mundane or sensual enjoyment.
   3. Pain, affliction.
   4. Error, mistake.
   5. Bewilderment, distraction.
   E. मुह् to be ignorant or foolish, aff. घञ् .
ROOTS:
मुह् घञ् .

Related Words

मोह   fascination   मोहः   मोह निद्रा   मोह-निशा   मोह पाडणे   मोह-माया   मोह-रात्रि   ಹಲಸಿನ ತೋಳೆ   दिटगत माया, परानगत मोह   பலாச்சுளை   മഹുവപഴം   नित्य उद्योगानें मोह जाय, मोह गेल्या सिद्ध उपाय   enthrallment   captivation   संसारनि माया   fascinate   মোহ   மோகம்   మోహము   ମୋହ   ਮੋਹ   મોહ   ಮೋಹ   മോഹം   sexual love   erotic love   enchantment   indulgence   lenience   leniency   مَحبَت   కోవా   ମହୁଲ   મહુડું   worldliness   कोआ   কোয়া   ਕੋਆ   becharm   beguile   bewitch   captivate   enamor   enamour   enchant   love   quash   repress   subjugate   trance   keep down   charm   subdue   butter tree   reduce   entrance   capture   catch   मोहाचे फळ   madhuka longifolia   madhuka longifolia mecbr.   mahua cake   madhuka (basia) latifolia   षडूर्मिं   षड् अरि   षड् ऊर्भी   भुरल   अज्ञान लोभास घाली, पडूं नको त्याच्या ख्यालीं   म्हांव   म्हॉं   यशःपाल   विमोह   लोहनाळी मोहनाळी   व्यामोहता   तोंडाला पाणी सुटणे   मोहचित्त   निठुरी   पोपट जों जों अधिक बोलतो तों तों पिंजर्‍यांत पडतो   temptation   स्मरमोह   हकारांती   अविरक्ति   निर्मोही   चकवणे   डोके ठिकाणावर येणे   मोहणे   यशःपालः   पुरीमोह   सैन डिएगो   होश ठिकाने आना   षट् क्लेश   मोहो   sapotaceae   अंधा होना   वेडावणे   अति दुर्लघ्य पर्वत   आँख खुलना   अराती   अल्पमध्यम   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP