Dictionaries | References s Sapotaceae Script: Latin Meaning Related Words Sapotaceae भौतिकशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 मधूक कुल, मोह कुल, सॅपोटेसी Sapotaceae राज्यशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 मधूक (मोह) कुल, सॅपोटेसीचिकू, मोह, खिरणी, बकुळ इत्यादी चिकाळ वनस्पतींचे द्विदलिकित कुल, याचा अंतर्भाव बेंथॅम व हूकर यांच्या पद्धतीत टेंबूर्णी गणात (एबेनेलीझमध्ये) केला जातो. प्रमुख लक्षणे- काष्ठयुक्त व एकाआड एक साध्या पानांच्या वनस्पती, सच्छदक द्विलिंगी फुले, संदले ४-दोन मंडळात व जुळलेल्या तितक्याच पाकळ्यांचे एक वर्तुळ किंवा दोन वर्तुळे, अनेक जुळलेल्या ऊर्ध्वस्थ किंजदलांचा किंजपुट, मृदुफळात अनेक बीजे असतात. Sapotaceae कृषिशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. सॅपोटेसी न. मोहकुल Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP