Dictionaries | References म मोर्तब Script: Devanagari See also: मोरतब Meaning Related Words मोर्तब Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n The seal of a State affixed to a document. मोर्तब मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. चिन्ह , छाप , ठसा , मोहोर , राजचिन्ह , सरकारी शिक्का . मोर्तब महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. संस्थानचा , सरकारचा शिक्का ; राजचिन्ह .पत्रावर वठविलेला अनुमतिदर्शक शिक्क्याचा ठसा ; छाप , चिन्ह . त्यानें अनेकांचे रंजन करुन आपल्या प्रशंसेचे मोर्तब काळास दाखविलें - नि ३१ . महालांचे बंदोबस्तास मोर्तब महालांचे चालीचे करुन देणें . - समा १७ . ७ . [ अर . मुरत्तब = तयार ]०बर्दार बारदार - पु . राजमुद्राधर ; शिक्केमोर्तब संभाळणारा .०सूद मोर्तबांत मोर्तबसूद अशीं अक्षरें कोरलेली असतात . यांचा अर्थ मुद्रा केली Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP