Dictionaries | References

मोरतब

   
Script: Devanagari
See also:  मोर्तब

मोरतब     

ना.  चिन्ह , छाप , ठसा , मोहोर , राजचिन्ह , सरकारी शिक्का .

मोरतब     

 न. 
संस्थानचा , सरकारचा शिक्का ; राजचिन्ह .
पत्रावर वठविलेला अनुमतिदर्शक शिक्क्याचा ठसा ; छाप , चिन्ह . त्यानें अनेकांचे रंजन करुन आपल्या प्रशंसेचे मोर्तब काळास दाखविलें - नि ३१ . महालांचे बंदोबस्तास मोर्तब महालांचे चालीचे करुन देणें . - समा १७ . ७ . [ अर . मुरत्तब = तयार ]
०बर्दार   बारदार - पु . राजमुद्राधर ; शिक्केमोर्तब संभाळणारा .
०सूद   मोर्तबांत मोर्तबसूद अशीं अक्षरें कोरलेली असतात . यांचा अर्थ मुद्रा केली

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP