Dictionaries | References म मशी { maśī } Script: Devanagari See also: मशीरी , मशेरी , मषी , मसी Meaning Related Words मशी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 maśī f See under मषी. मशी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : शाई मशी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. स्त्री. ( गुज . ) बाजरीवरील कीड . ही बाजरीच्या काडाचीं पानें खाते व त्यामुळें काड कमजोर होतें . - कृषि २८१ . [ सं . मषी ? ]काळी शाई . मग काजळा आणि मसी । न दिसे विवंचना जैसी । - ज्ञा १७ . ७० .काजळी . कीर्तीच्या वदनासि लाविति मषी वाटूनियां लेप हा । - मोकृष्ण ७४ . १४ .चुलीवर ठेवलेल्या भांड्याच्या बुडावर जमतो तो काळा थर .जळलेल्या चिरगूट , कागद इ० ची राख . [ सं . मषी ]०पात्र न. दौत . मसीपत्र न . शाईनें लिहिलेला कागद . मसीपत्र ते कव्हडे । - राज्ञाअभंग . मशी The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 मशी [maśī] See मसी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP