Dictionaries | References म मळमळीत सौभाग्यापेक्षां ढळढळीत वैधव्य बरें Script: Devanagari See also: मळमळीत सौभाग्यापेक्षां झळझळीत वैधव्य बरें Meaning Related Words मळमळीत सौभाग्यापेक्षां ढळढळीत वैधव्य बरें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादी गोष्ट अर्धवट असण्यापेक्षां मुळींच नसलेली बरी. कारण अर्धवट असल्याचा जास्त त्रास असतो. -निखळलेली हिरकणी, पृ. ८८. Suspense is worse than despair. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP