-
वि. १ लहान ; कच्चा ; अपक्क ; हिरवा . २ ताजा . ( कोंबडीचें अंडें . इ० ) याच्या उलट निबर . ३ ( ल .) सौम्य ( सकाळ , सुर्यकिरण ऊन ) ४ कच्ची अडाणी ; अप्रगल्म ( ग्रहणशक्ति , समजुत ) अर्धवट ; कोता ; अप्रौढ ; पुरतेपणाचा नव्हे असा ( सल्ला मसलत , विचार ). ६ कमी बळकट ; नाजुक ; कोमल . ( सं . कोमल ; सीगन . कोवळो . फ्रेंच जि . कोवलो )
-
a Young, tender, immature. Mild-morning sunbeams; feeble, unformed, juvenile-an understanding; crude, raw, imperfectly considered-a counsel.
-
Young, tender, immature, unconfirmed by age. 2 Fresh--an egg. Opp. to निबर Stale. 3 fig. Mild--morning sunbeams: feeble, unformed, juvenile--an understanding: crude, raw, imperfectly considered--a counsel.
-
०किरळा वि. लहान आणि नाजूक ( अंकुर फुटलेला ). ( कोवळा + किरळ )
Site Search
Input language: