Dictionaries | References ब बोर्या Script: Devanagari See also: बोरा , बोरिया Meaning Related Words बोर्या महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. पोती , गोणपाट इ० करण्याच्या उपयोगी कापड ; अशा कापडाचें केलेलें पोतें , तरट , बिछाईत ; जाजम ; बारदान ; गोणपाट .शिंदी , ताड इ० च्या पात्यांची चटई ; आंथरी . काय मह्रर्ष तृणाचा बोर्या । - अमृत ११७ .लोंकर इ० ची जाड बैठक ; बुरणूस ; सुताचा विणलेला झोर्या .( बे . ) साळी , भात ठेवण्यासाठीं तुराट्या इ० ची विणलेली कणंग ; बोहरीं . ( सामान्यतः ) बोहरा किंवा बोहरी .( ल . ) फजीती . - वि .दिवाळखोर .अनाथ ; दुर्बळ ; गरीब ; कंगाल ( माणूस ); भिकार ; ( पदार्थ ). [ फा . बूरिया ]०उडणें होणें वाजणें - फजीती होणें ; अप्रतिष्ठा होणें ; पत उडणें ; बोजवारा होणें .०बागवान वि. कंगाल .०भाई वि. कफल्लक . बोरी स्त्री .सराफ लोकांची पैसे ठेवण्याची लांब पिशवी ; कसा .चटई . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP