Dictionaries | References

बिजवड

   
Script: Devanagari

बिजवड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   The quality or influence of the previous seed considered as abiding in the ground, or as inherent in that seed and imparted to its bed. Ex. तागाचा बि0 सर्वदा चांगला.

बिजवड

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : बिजवड आंबा

बिजवड

  न. 
   ज्याच्या बीजापासून जो झाला तो ( आंबा लता इ० ). हा आंबा बनछोडाचा आहे .
   बीज ; अवलाद ; बिजवट पहा . - पु . शेताची पुन्हां पेरणी ; एक पीक कापून घेतल्यावर पुन्हां त्यांतच केलेलें पीक . ( क्रि० करणें ). - पुन . एकाच जमीनींत काढलेल्या पहिल्या पिकाचा दुसर्‍या पिकावर जो साधकबाधक परिणाम होतो तो ; पूर्वीच्या पिकाचा जमिनींत अवशिष्ट राहणारा गुणधर्म ; बिवड . तागाचा बिजवड सर्वदा , चांगला . [ बीज ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP