Dictionaries | References ब बाहुला Script: Devanagari Meaning Related Words बाहुला A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Cow-rope &c. बाहुला Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n m A doll, puppet. A figure, image, statue. बाहुला मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun कापड,कागद इत्यादिपासून तयार केलेला पुरुषाकृती पुतळा,ज्याच्याशी लहान मुले खेळतात Ex. वडिलांनी पवनकरिता एक बाहुला विकत आणला. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:bdफुथुला gujઢીંગલો hinगुड्डा kanಗೊಂಬೆ kasگُڈٕ kokबावलो malപാവ nepपुतला panਗੁੱਡਾ sanपाञ्चालकः urdپتلا , گڈا बाहुला महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. कापड , लांकूड , माती यांचा बनविलेला पुतळा ; पुरुषाची प्रतिकृति ( विशेषत : मुलींच्या खेळण्यांत ); भावला .बुजगावणें . कां तृणाचा बाहुला । जो आगरामेरें ठेविला । तो साचचि राखिता कोल्हा । मानिजे ना । - ज्ञा १८ . ४३८ . बाहुली - स्त्री .पुतळी ; खेळण्याची भावली .डोळ्यांतील पुतळी ; डोळ्यांत दिसणारें प्रतिबिंब ; त्या प्रतिबिंबाची जागा .मोटेचा चाकदांडा ज्यांवर बसविलेला असतो ते दोन खांब ; बुटली .( व . ) तसबीर . [ दे . बहुल्ली , बाहुल्ली ]०देणें दुष्कृत्य करण्यास प्रवृत्त करणें ; दुष्कृत्यास प्रोत्साहन देणें . बाहुलें न . बाहुली अर्थ १ व ३ . पहा . बाहुलेंभोरपी पु . कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करणार मनुष्य . बाहुलेभोरीप न . कळसूत्री बाहुल्यांचा खेळ . Related Words बाहुला उनाड बाहुला बाहुला देणें बावलो पाञ्चालकः କଣ୍ଢେଇ ઢીંગલો फुथुला পুতুল ಗೊಂಬೆ പാവ गुड्डा گُڈٕ ਗੁੱਡਾ पुतला బొమ్మ পুতলা பொம்மை बावले भोरपी बावले भोरीप बाव्हला बाव्हली बाव्हलें बाव्हलेभोरपी बाव्हलेभोरीप बाहोला बाहोली बाहोलें भावली भावलें भावलेभोरपी भावलेभोरीप बावलेभोरपी बावलेभोरीप बावला भावला बाउला बाउली बाउलें आगरामेर सेमिज बावलें बावली बाहुली बाबू दपटणे तण હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP