Dictionaries | References ब बापडा Script: Devanagari See also: बापडीक , बापुडा , बापुडीक Meaning Related Words बापडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . Ex. करणार तर कर बापडं माझें काय गेलें 4 बापडा further means Orphan on the father's side. बापडा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Poor, harmless. Orphan on the father's side. It is used expletively to express Indifference. Ex. करणार तर कर बापडा. Pitful, silly. बापडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : बिचारा, बिचारा बापडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. गरीबबिचारा ; सौम्य ; निरुपद्रवी .मूर्ख ; वेडगळ ; दुर्बल ; दीनवाणा ; अनाथ . जयास ब्रह्मादिक वंदिती । तेथें मानव बापुडें किती । - दा १ . २ . २७ .बाप नसल्यानें पोरका . - उद्गा . औदासिन्य किंवा निष्काळजीपणा दाखवितांना योजितात . करणार तर कर बापडें , माझें काय गेलें . [ देप्रा . बप्पुड ; गु . बापडुं ] म्ह० आपलें तें बापडें आणि दुसर्याचें तें कातडें = आपलें मूल मात्र गरीब व कोंवळें आणि दुसर्याचें मार खाण्याला धडधाकड . बापुडवाणा , णी - वि .गरीब ; निराधार ; निराश्रित . कशी टिकावी तेथें वाणी मग बापुडवाणी । - विक ३ .केविलवाणा ; कींव येण्याजोगा ( आवाज , भाषण इ० ). बापुडा , बापुडीक - वि . बापडा पहा . [ बाप + उडॉ = टाकलेला ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP