Dictionaries | References

फिरवणे

   
Script: Devanagari

फिरवणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  एखादी वस्तू दुसर्‍या वस्तूच्या पृष्ठभागावर ठेवून ती वर खालीपुढे मागे करणे   Ex. आईने मुलाच्या पाठीवरून हात फिरवला.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
mniꯅꯥꯟꯕꯤꯕ
urdپھیرنا , پھرانا
 verb  वारंवार ये-जा करायला लावणे   Ex. त्याने ह्या कामासाठी मला खूप फिरवले.
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  बाहेर हवेत फिरावयास लावणे वा घेऊन जाणे   Ex. तो नेहमी आपल्या कुत्र्याला बाहेर फिरवतो.
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  व्यायाम वा हवा सेवन करण्याच्या हेतूने हळूहळू चालवणे   Ex. परिचारिका रुग्णाला पडवीत फिरवत आहे.
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
ben(ধীরে ধীরে)হাঁটানো
kasپھِرناوُن , چَکر کَرناوُن
urdٹہلانا , گھمانا , پھرانا
 verb  फिरावयास लावणे वा घेऊन जाणे   Ex. मला त्यांच्या गाडीतून फिरवले.
ONTOLOGY:
कार्यसूचक (Act)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
mniꯀꯣꯏꯍꯟꯕ
tamசுற்றி காண்பி
urdگھمانا , سیرکرانا , پھرانا , چہل قدمی کرانا
   see : नेणे

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP